• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 24, 2019

जनतेचा कौल मान्य!: आ. बाळासाहेब थोरात

adminbyadmin
in Uncategorized
0
शिवसेना भाजपने मुंबईकरांना मृत्यूच्या दारात उभे केले आहेः आ. बाळासाहेब थोरात
कॉंग्रेसने केला जनतेचा कौल मान्य

सत्यासाठी व जनतेच्या प्रश्नांसाठीचा लढा यापुढेही कायम ठेवू

मुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल अशी अपेक्षा होती, पण जनतेने दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारत आहोत. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आ. थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाने मागील पाच वर्षे सातत्याने लोकांचे प्रश्न मांडले, रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्याआधारे विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो. परंतु, काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. भाजपने राजकीय नीतिमत्ता आणि संकेत पायदळी तुडवत विधानसभा लढण्याचा प्रयत्न केला, जनतेला गृहीत धरण्याचे भाजपचे राजकारण जनतेने नाकारले आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. प्रचंड परिश्रम घेणारे कार्यकर्ते व काँग्रेस पक्षावर विश्वास दर्शवणाऱ्या लाखो मतदारांचे त्यांनी आभार मानले.

लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. त्याचा आम्ही आदर करतो. या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून आगामी निवडणुकीसाठी आम्ही पक्षाला नव्याने उभे करू आणि सत्यासाठी, जनतेच्या प्रश्नांसाठीचा लढा यापुढेही कायम ठेवू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Previous Post

लोकनेते गणेश नाईक यांचा ७८,४९१ मताधिक्यांनी दणदणीत विजय!

Next Post

अनाथ मुली तसेच वयोवृद्धांसोबत मनसे करणार ‘दिवाळी’ साजरी !

Next Post
अनाथ मुली तसेच वयोवृद्धांसोबत मनसे करणार ‘दिवाळी’ साजरी !

अनाथ मुली तसेच वयोवृद्धांसोबत मनसे करणार 'दिवाळी' साजरी !

अनाथ मुली तसेच वयोवृद्धांसोबत मनसेची  ‘दिवाळी’ साजरी !

अनाथ मुली तसेच वयोवृद्धांसोबत मनसेची 'दिवाळी' साजरी !

क्रिडाविश्वातील खेळाबाबतची उदासिनता

क्रिडाविश्वातील खेळाबाबतची उदासिनता

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com