• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 17, 2019

भाजपाची शुक्रवारी घणसोली नोडमध्ये प्रचार रॅली

adminbyadmin
in Uncategorized
0
भाजपाची शुक्रवारी घणसोली नोडमध्ये प्रचार रॅली

घणसोली कॉलनीत भाजपचे उमेदवार गणेश नाईकांची शुक्रवारी प्रचार रॅली

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व नवी मुंबईचे शिल्पकार, लोकनेते आणि भाजपचे ऐरोलीतील उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचारासाठी शुक्रवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता महायुतीकडून गणेश नाईक यांच्या प्रचारासाठी घणसोली सेक्टर ६ येथून या प्रचार रॅलीला सुरूवात होणार आहे. ही रॅली डी-मार्ट, वेलकम स्वीट, सिम्पलेक्स सी व डी टाईप, महादेव लिंगेश्वर सी व डी टाईप, स्पर्श लिला हॉटेल, टेम्पटेशन हॉटेल, आदर्श सोसायटी, घरौंदा, शिवप्रतिष्ठान चौक, मनमोहन मिठाई, शिवप्रसाद हॉटेल. गुलाबसन्स डेअरी, हावरे चौक, शिवप्रतिष्ठान मार्गे रजिंदर आश्रम येथून सेक्टर ९ येथील दर्ग्याजवळ या प्रचार रॅलीची समाप्ती होणार आहे.

या प्रचार रॅलीत उमेदवार गणेश नाईकांसमवेत माजी आमदार व नवी मुंबईचे विकासपर्व संदीप नाईक, घणसोली नोडमधील शिवसेना-भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

Previous Post

माथाडींना मतदानासाठी गावी जाण्याचे लागले वेध

Next Post

भाजप उमेदवार मंदाताई म्हात्रेंच्या प्रचारासाठी शुक्रवारी सारसोळे, कुकशेतला प्रचार रॅली

Next Post
भाजप उमेदवार मंदाताई म्हात्रेंच्या प्रचारासाठी शुक्रवारी सारसोळे, कुकशेतला प्रचार रॅली

भाजप उमेदवार मंदाताई म्हात्रेंच्या प्रचारासाठी शुक्रवारी सारसोळे, कुकशेतला प्रचार रॅली

सर्वसमावेशक नेतृत्वाच्या विजयासाठी सर्व स्तरातून पाठिंबा

सर्वसमावेशक नेतृत्वाच्या विजयासाठी सर्व स्तरातून पाठिंबा

बेलापूरमधील भाजप उमेदवाराच्या जाहीरनाम्याची मनसेने केली चिरफाड

बेलापूरमधील भाजप उमेदवाराच्या जाहीरनाम्याची मनसेने केली चिरफाड

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com