• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 12, 2019

लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रचार फेर्‍यांमध्ये हजारोंची उपस्थिती

adminbyadmin
in Uncategorized
0
लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रचार फेर्‍यांमध्ये हजारोंची उपस्थिती
प्रचाररॅलीमध्ये सर्वसामान्य जनतेचा भाजप उमेदवार गणेश नाईकांना उत्स्फूर्त प्रतिसाद. नवी मुंबईचे विकासपर्व संदीप नाईक यांच्या नियोजनात भाजपचे ऐरोलीत प्रचार अभियान राबविले जात आहे.

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

नवी मुंबई : भाजपा-शिवसेना-आरपीआय-रयतक्रांती-रासप-शिवसंग्राम महायुतीचे ऐरोली विधानसभा मतदार संघातील उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांच्या निवडणूक प्रचार फेर्‍यांमध्ये हजारो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होत असून त्यांच्या विजयासाठी प्रत्येकाने संकल्प केल्याचे दिसून येत आहे.
महापे, अडवली-भुतवली, तुर्भे आणि पावणे येथे पार पडलेल्या प्रचारादरम्यान लोकनेते नाईक यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा विकास केला आहे असे सांगून नवी मुंबईच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी त्यांना ऐरोली मतदार संघातून जिंकून देण्याचे आवाहन केले.
महापे येथील प्रचार फेरीत  माजी आमदार संदीप नाईक, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील आदी तर  पावणे गांव येथील प्रचार फेरीप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक, दशरथ भगत, नगरसेविका मनीषा भोईर,माजी नगरसेवक शशिकांत भोईर आणि महायुतीचे पदाधिकारी सहभागी झाले होेते.
अडवली-भुतवली येथील प्रचार फेरीप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक, नगरसेवक रमेश डोळे, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील आणि महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
तुर्भे स्टोअर के.आर रोड ,बाबा गल्ली आणि इंदिरानगर येथील प्रचार फेरीप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक, माजी उपमहापौर भरत नखाते, नगरसेवक सुरेश कुलकर्णी, शिवसेना नगरसेवक राजू शिंदे,
आरपीआयचे सिद्राम ओहोळ,नगरसेविका राधा कुलकर्णी,नगरसेविका संगीता वास्के,नगरसेविका मुद्रिका गवळी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने भाग घेतला. 

Previous Post

तरुणांच्या मागे खंबीरपणे उभा राहणार – महेश बालदी

Next Post

मातब्बर विरोधक नसल्याने ऐरोलीत भाजपाचा विजय सुकर!

Next Post
मातब्बर विरोधक नसल्याने ऐरोलीत भाजपाचा विजय सुकर!

मातब्बर विरोधक नसल्याने ऐरोलीत भाजपाचा विजय सुकर!

ऐरोलीच्या प्रचारयंत्रणेवर त्यागमूर्ती संदीप नाईकांचाच प्रभाव

ऐरोलीच्या प्रचारयंत्रणेवर त्यागमूर्ती संदीप नाईकांचाच प्रभाव

उरण विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी निवडणूक लढवतोय – महेश बालदी

उरण विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी निवडणूक लढवतोय - महेश बालदी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com