• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 25, 2019

सच्चा काँग्रेस कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड!

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
शिवसेना भाजपने मुंबईकरांना मृत्यूच्या दारात उभे केले आहेः आ. बाळासाहेब थोरात

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

अॅड .त्र्यंबकदास झंवर यांच्या निधनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

 मुंबई : लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अॅड. त्र्यंबकदास झंवर यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला. या शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

अॅड. त्र्यंबकदास झंवर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, ते आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. राजकारणासोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. राज्य साक्षरता अभियानाचे अध्यक्ष व ग्रंथालय संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी भरीव कार्य केले आहे. मी लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यापासून त्यांचे आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. झंवर यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची व सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे.

अॅड. त्र्यंबकदास झंवर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झंवर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे आ. बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Previous Post

नगरसेवक सौ. रूपाली भगत यांचे महापौरांसह विभाग अधिकाऱ्यांना प्रभाग पाहणीसाठी निमत्रंण

Next Post

राष्ट्रवादीला दे धक्का ! सचिन अहिर शिवसेनेत दाखल

Next Post
राष्ट्रवादीला दे धक्का ! सचिन अहिर शिवसेनेत दाखल

राष्ट्रवादीला दे धक्का ! सचिन अहिर शिवसेनेत दाखल

खा.श्री.छ. उदयनराजे महाराज यांचा मेणाचा पुतळा बनविण्याची राजे प्रतिष्ठानची मागणी !

खा.श्री.छ. उदयनराजे महाराज यांचा मेणाचा पुतळा बनविण्याची राजे प्रतिष्ठानची मागणी !

शिवसेना भाजपने मुंबईकरांना मृत्यूच्या दारात उभे केले आहेः आ. बाळासाहेब थोरात

भाजप शिवसेना सरकारचे अपयश आणि खोटारडेपणा जनतेसमोर मांडाः आ. बाळासाहेब थोरात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com