• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 6, 2019

दरड कोसळल्याने तिलारी घाटातील रस्ता खचला

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
दरड कोसळल्याने तिलारी घाटातील रस्ता खचला

सिंधुदुर्ग – तिलारी घाटात शनिवारी सकाळी दरड कोसळल्याने जड वाहनांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. दोडामार्ग मार्गे सिंधुदुर्ग-बेळगाव असा हा राज्यमार्ग आहे. केबलसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळेच ही दरड कोसळल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

दोडामार्ग तालुक्यातून तिलारी घाटमार्गे रस्त्याच्या बाजुच्या पट्टीलगत केबल टाकण्यात आली आहे. ही केबल रस्त्याच्या साइडपट्टी लगत टाकल्याने संपूर्ण रस्त्याच्या बाजूला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी केव्हाही मोठा अपघात होऊ शकतो. या सर्व प्रकाराला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे. सिंधुदुर्गात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात तळकोकणातील घाट रस्त्यांना पावसाळ्यात फटका बसून भूस्खलन तसेच दरडी कोसळण्याचे प्रकार होतात. त्यातच पावसामुळे जिल्ह्यातील गगनबावडा, भुईबावडा, आंबोली, तिलारी आदी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरू आहे. आज पहाटे तिलारी घाटात याच ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे चारचाकी वाहनांसाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Previous Post

डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षातील कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित

Next Post

पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या मुजोर बँकांवर कारवाई करा!

Next Post
पराभव समोर दिसू लागल्याने मोदी फडणवीसांकडून जुमलेबाजी पार्ट -२ सुरुः खा. अशोक चव्हाण

पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या मुजोर बँकांवर कारवाई करा!

बस नाल्यात कोसळून २९ जण ठार

बस नाल्यात कोसळून २९ जण ठार

रिक्षा चालक संघटनांनी  मध्यरात्रीपासून पुकारलेला बेमुदत संप मागे

रिक्षा चालक संघटनांनी मध्यरात्रीपासून पुकारलेला बेमुदत संप मागे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com