• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 28, 2019

लोणार सरोवरातील पाण्याचे झरे आटल्यावरुन सभागृहात तापले राजकारण

adminbyadmin
in मुंबई
0
राज्यात चार ठिकाणी अद्ययावत कर्करोग उपचार सुविधा – गिरीष महाजन

मुंबई – जागतिक दर्जाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणुन सुप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवरातील झरे आटल्याचा मुद्दा आज पावसाळी अधिवेशनात चांगलाच गाजला. त्यामुळे सदस्य आक्रमक झाले. या प्रश्नाला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान सचिवांना लोणारला जाऊन बैठक घेण्याचे सुचवून झरे आटले नसल्याचा खुलासा केला. हा जीएसडीचा अहवाल आहे. वन्यप्राण्यासाठी ६ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यासह नगरपालिका पाणी पुरवत असल्याचेही ते म्हणाले.

आज सकाळीच विधानसभेत लोणारच्या मुद्यावरुन आमदार आक्रमक झाले. त्यानंतर त्यावनविभागाच्या लक्षवेधीवरुन सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले. लक्षवेधी राखून ठेवण्यावर राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले. त्यावर पर्यटन आणि वनविभागाशी संयुक्त चर्चा करण्यात येणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.

केंद्र सरकारने भ्रष्ट अधिकाऱ्यांची सफाई सुरू केली आहे. त्याच धर्तीवर राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची सफाई करण्यात येईल, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांना घरी पाठवण्यात येईल असेही ते म्हणाले. अशा अधिकाऱ्यांची पेन्शनही बंद करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Previous Post

पाऊस बरसू लागला, वसुंधरा सुखावली, बळीराजा समाधानी

Next Post

पादचारी पुलाचे काम होईपर्यत नागरिकांना मोफत रिंग रूट बस उपलब्ध करून द्या : सौ. सुनिता रतन मांडवे

Next Post
पादचारी पुलाचे काम होईपर्यत नागरिकांना मोफत रिंग रूट बस उपलब्ध करून द्या : सौ. सुनिता रतन मांडवे

पादचारी पुलाचे काम होईपर्यत नागरिकांना मोफत रिंग रूट बस उपलब्ध करून द्या : सौ. सुनिता रतन मांडवे

डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीची स्थापना

डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीची स्थापना

अॅड. सपना गावडेंच्या हस्ते वृक्षारोपण

अॅड. सपना गावडेंच्या हस्ते वृक्षारोपण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com