• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 23, 2019

राजन विचारेंच्या प्रचारासाठी आमदार मंदाताई म्हात्रेंचा जोरदार प्रचार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
राजन विचारेंच्या प्रचारासाठी आमदार मंदाताई म्हात्रेंचा जोरदार प्रचार

नवी मुंबई:- ठाणे लोकसभाचे भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचार दौऱ्याचा झंझावात सुरु असून ए.पी.एम.सी. मसाला मार्केट, बेलापूर दिवाळा गाव, सीबीडी पारसिक हिल तसेंच वाशी मिनी सिशोर येथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या देशाला का गरज आहे? याचे महत्व आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नागरिकांना पटवून देत भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारास निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रचार दौरा दरम्यान त्यांनी घरोघरी जाऊनही नागरिकांची भेट घेतली व आपणांस पुन्हा नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान म्हणून पाहायचे असल्याचे सांगितले.

 यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि,  भाजपा-महायुतीचे उमेदवार  राजन विचारे यांच्या प्रचारार्थ माझ्या बेलापूर मतदारसंघात विविध ठिकाणी प्रचार दौरे सुरु असून आज नागरिकांशी संवाद साधला. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची देशाला अत्यंत गरज असून आज फक्त एका योध्यासाठी देशातील सर्व भ्रष्ट विरोधकांचा एकत्र येऊन केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच देशाचे नेतृत्व मिळावे, यासाठी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार यांना निवडून द्यावे. “आपले एक अमूल्य मत म्हणजे मोदीना मत” असून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार  राजन विचारे यांना जास्तीत जास्त मतदान करून निवडून द्यावे, असे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले.  

Previous Post

राष्ट्रवादी कॉग्रेसला मिळाली कॉंग्रेसच्या उद्रेकाची भेट, सागर नाईक टाटा कोणाला करून जातायऽऽऽ

Next Post

प्रकल्पग्रस्तांच्या घरांना झोपड्या म्हणणार्‍या खासदार विचारेविरोधात नवी मुंबईत संताप

Next Post
प्रकल्पग्रस्तांच्या घरांना झोपड्या म्हणणार्‍या खासदार विचारेविरोधात नवी मुंबईत संताप

प्रकल्पग्रस्तांच्या घरांना झोपड्या म्हणणार्‍या खासदार विचारेविरोधात नवी मुंबईत संताप

निवडणूक कामात कर्मचारी व्यस्त असूनही अनधिकृत फेरीवाल्यांवर महानगरपालिकेमार्फत प्रभावी कारवाया

निवडणूक कामात कर्मचारी व्यस्त असूनही अनधिकृत फेरीवाल्यांवर महानगरपालिकेमार्फत प्रभावी कारवाया

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

भाजपचा खरा चेहरा उघड; बँकांना डुबवण्यामध्ये पूनम महाजनही!: सचिन सावंत यांचा आरोप.

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com