• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 7, 2019

लोकनेते गणेश नाईकांच्या आज सांयकाळी प्रभाग ८५ मध्ये होणार नागरी कामाचा शुभारंभ

adminbyadmin
in नवी मुंबई
0
लोकनेते गणेश नाईकांच्या आज सांयकाळी प्रभाग ८५ मध्ये होणार नागरी कामाचा शुभारंभ

स्वयंम न्यूज ब्युरो

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण  समितीच्या सभापती व प्रभाग क्रं  ८५ मधील राष्ट्रवादी  कॉंग्रेसच्या नगरसेविकास सौ. सुजाताताई सुरज पाटील  यांच्या प्रभागात ७ मार्च रोजी सांयकाळी ६ वाजता विविध नागरी कामांचा शुभारंभ होणार  आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून नवी मुंबईचे महापौर जयवंत  सुतार उपस्थित राहणार आहेत.

२ कोटी ५६ लाख रूपयांचा निधी खर्च करून प्रभागात  पदपथ व गटारांचे काम केले जाणार असून ३० लाख रूपयांचा निधी खर्च करून सारसोळे गावातील महापालिका  शाळा क्रं  १२  चे नुतनीकरण करण्यात येणार  आहे. या कार्यक्रमास स्थानिक रहीवाशांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी केले आहे.

Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्त अंकिता व त्रिमूर्तीचा  स्तुत्य उपक्रम

Next Post

कपलिंग तुटल्याने एक्सप्रेसचे इंजिन ३ डब्ब्यांना घेवून धावले

Next Post
कपलिंग तुटल्याने एक्सप्रेसचे इंजिन ३ डब्ब्यांना घेवून धावले

कपलिंग तुटल्याने एक्सप्रेसचे इंजिन ३ डब्ब्यांना घेवून धावले

रविवारी  'आमदार चषक रायगड श्री २०१९' रायगड जिल्हा अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा  

नेरुळ प्रभाग क्रमांक-९६चा परिसर विद्युतपोलवर एलईडी दिव्यांनी उजळला

नेरुळ प्रभाग क्रमांक-९६चा परिसर विद्युतपोलवर एलईडी दिव्यांनी उजळला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com