• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 23, 2019

नवी मुंबईकरांमध्ये लोकनेते गणेश नाईकांच्या ‘फिटनेस’चीच चर्चा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबईकरांमध्ये लोकनेते गणेश नाईकांच्या ‘फिटनेस’चीच चर्चा

स्वयंम न्यूज ब्युरो

नवी मुंबई :  सोशल मिडिया हा प्रचाराचा व प्रसाराचा तसेच जनसामान्यांमध्ये जवळीक साधण्याचे माध्यम बनले आहे. नवी मुंबईचे शिल्पकार असलेले लोकनेते गणेश नाईक यांचा गेल्या काही दिवसापासून सायकल चालवितानाचा फोटो ‘व्हायरल’ होवू लागला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये लोकनेते गणेश नाईकांच्या ‘फिटनेस’चीच चर्चा होवू लागली आहे.

लोकनेते व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक हे वाशी खाडीपुलावर तर कधी पामबीच मार्गावर तर कधी बेलापुर किल्ले गावठाण चौकात सायकल चालवित असल्याचे व्हिडीओ गेल्या काही दिवसापासून व्हायरल होवू लागले आहे. शरीर स्वास्थ्यासाठी सायकलवरून रपेट या लोकनेते गणेश नाईकांच्या संकल्पनेचे नवी मुंबईकरांकडून स्वागत केले जावू लागले. सत्तरीच्या प्रवाहात असलेले लोकनेते गणेश नाईक आजही शरीर स्वास्थ्यावर भर देत असल्याचे पाहून दिघा ते बेलापुरदरम्यान विखुरलेल्या नवी मुंबईकरांकडून गणेश नाईकांची प्रशंसा केली जात आहे.

Previous Post

माझा तोफखाना तयार आहे, आचारसंहिता लागण्याची वाट बघतो आहे – राज ठाकरे

Next Post

लोकसभेच्या निवडणूकांसाठी ‘बुथ जिंकाल तर निवडणूक जिंकाल’ भाजपचा फंडा

Next Post
अहमदनगर महापालिका निवडणुकीत भाजपचा हायटेक प्रचार

लोकसभेच्या निवडणूकांसाठी ‘बुथ जिंकाल तर निवडणूक जिंकाल’ भाजपचा फंडा

रामदास आठवलेंनी तोंड उघडले ते फक्त चमच्यागिरी व जोक करण्यासाठीच – खा. असुद्दीन ओवेसी

रामदास आठवलेंनी तोंड उघडले ते फक्त चमच्यागिरी व जोक करण्यासाठीच – खा. असुद्दीन ओवेसी

गणेश नाईकांच्या सहभागाने ठाणे लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार

गणेश नाईकांच्या सहभागाने ठाणे लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com