• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 9, 2019

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमधील  शिक्षकवृंद, कर्मचारी नवीन खोलीचे अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन

adminbyadmin
in पनवेल
0
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमधील  शिक्षकवृंद, कर्मचारी नवीन खोलीचे अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन
राजेंद्र पाटील
पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमधील शिक्षकवृंद, कर्मचारी नवीन खोलीचे उदघाटन अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते व संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. ०९) झाले.
          शिक्षणाबरोबरच अत्याधुनिक आणि व्यवसायाभिमुख शिक्षण देणारे रायगड, नवी मुंबई परिसरातील अग्रगण्य प्रतिथयश शैक्षणिक केंद्र म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ओळखली जाते.  समाजातील सर्व क्षेत्रांच्या उन्नतीसाठी आवश्यक असणारे दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हि संस्था सदैव प्रयत्नशील असते. त्या अनुषंगाने शिक्षक वर्ग आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमधील चौथ्या व पाचव्या मजल्यासाठी संयुक्त अशी नवीन शिक्षकवृंद, कर्मचारी खोली उभारण्यात आली आहे. 
           यावेळी सीकेटी नवीन पनवेल विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, रामशेठ ठाकूर सिनिअर कॉलेजचे उप प्राध्यापक शरद कुमार शहा, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या राज अलोनी, आणि शिक्षक वर्ग, कर्मचारी उपस्थित होते. 
Previous Post

पनवेलमध्ये आज डान्सबारविरोधी एल्गार

Next Post

नेरुळ मध्ये श्री गणेश चषक -२०१९ प्रकाशझोतातील अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न

Next Post
नेरुळ मध्ये श्री गणेश चषक -२०१९ प्रकाशझोतातील अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न

नेरुळ मध्ये श्री गणेश चषक -२०१९ प्रकाशझोतातील अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न

‘शिवसेनेची कार्यालय निवडणूकीसाठी उघडली जात नाहीत’ : कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगें

‘शिवसेनेची कार्यालय निवडणूकीसाठी उघडली जात नाहीत’ : कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगें

१२ फेब्रुवारीला  सारसोळेच्या खाडीमध्ये बामणदेव मार्गावर राबविले जाणार स्वच्छता अभियान

१२ फेब्रुवारीला  सारसोळेच्या खाडीमध्ये बामणदेव मार्गावर राबविले जाणार स्वच्छता अभियान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com