• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 12, 2019

नेरूळच्या बांचोलीवर रंगणार आज व उद्या महापौर चषकाचा थरार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळच्या बांचोलीवर रंगणार आज व उद्या महापौर चषकाचा थरार

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २० मधील प्रसिध्द बांचोली मैदानावर शनिवार (१२ जानेवारी) व रविवार  (१३  जानेवारी)  असा दोन दिवस महापौर चषकाच्या कबड्डीचा थरार रंगणार असून राष्ट्रवादी युवक  कॉंग्रेसचे बेलापूर विधानसभा अध्यक्ष देवनाथ म्हात्रे यांनी या महापौर चषकाचे आयोजन  केले आहे. एकवीरा कला क्रिडा मंडळ व प्रगती मित्र मंडळ  यांच्या सहकार्याने ६५ किलो वजनी गटातील भव्य चौरंगी कबड्डी स्पर्धा रंगणार आहे.

प्रथम पारितोषिक १५ हजार रूपये व आकर्षक चषक , दुसरे पारितोषिक ७ हजार रूपये व आकर्षक चषक, ततृीय चषक रोख रक्कम व चषक,  चौथे बक्षिस  रोख रक्कम व पारितोषिक यासह अन्य बक्षियांची लयलुट होणार आहे.

शनिवारी १२ जानेवारी रोजी दुपारी  ३.३० वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेला  नवी मुंबईतील कबड्डी प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  कार्यक्रमाचे आयोजक देवनाथ म्हात्रे यांनी केले आहे.  लोकनेते व नवी मुंबईचे  शिल्पकार गणेश नाईक  यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून माजी खासदार डॉ.  संजीव नाईक, आमदार संदीप  नाईक, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक यासह राष्ट्रवादीचे अनेक  पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित रराहणार आहेत.

Previous Post

पराभव समोर दिसू लागल्याने मोदी फडणवीसांकडून जुमलेबाजी पार्ट -२ सुरुः खा. अशोक चव्हाण

Next Post

बेस्ट कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करण्याचे निर्देश द्यावेत

Next Post
बेस्ट कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करण्याचे निर्देश द्यावेत

बेस्ट कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करण्याचे निर्देश द्यावेत

पश्चिम महाराष्ट्र महोत्सवामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांचा करण्यात आला सन्मान

पश्चिम महाराष्ट्र महोत्सवामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांचा करण्यात आला सन्मान

 महानगरपालिकेच्या रोजगार मेळाव्याचा 4750 हून अधिक युवक, युवतींनी घेतला लाभ

 महानगरपालिकेच्या रोजगार मेळाव्याचा 4750 हून अधिक युवक, युवतींनी घेतला लाभ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com