• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 30, 2018

नेरूळ सेक्टर सहा येथे अखंड हरिनाम सप्ताह

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर सहा येथे अखंड हरिनाम सप्ताह

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा  परिसरात त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व जगतगुरु श्री. संत तुकाराम  महाराज गाथा पारायणाचे  आयोजन  करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत नेरूळ सेक्टर सहा येथील  सुश्रुषा  हॉस्पिटलनजीकच्या तानाजी मालुसरे क्रिंडागणावर हा हरिनाम  सप्ताह होणार आहे.

या सप्ताहात सांयकाळी ४ ते ५ प्र्रवचन  आणि रात्री ८ ते १० हरिकिर्तन  होणार आहे. यामध्ये ह.भ.प नामदेव महाराज मोरे, ह.भ.प सोपान महाराज जेजुरकर यांची प्रवचने  तर ह.भ.प केशव महाराज शिवणे,  ह.भ.प विठ्ठल  महाराज साबळे, ह.भ.प वैभव महाराज राक्षे यांची किर्तने होणार  आहेत.  काल्याचे किर्तन ह..भ.प देवराम महाराज गायकवाड यांचे असून २ जानेवारीला दुपारी ४ वाजता दिंडी  सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ३ जानेवारी रोजी सकाळी  काल्याचे किर्तन संपल्यावर दुपारी  १२  नंतर भाविकांसाठी  महाप्र्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईतील भाविकांनी या सप्ताहामध्ये मोठ्या भक्तीभावाने सहभागी व्हावे  असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक दिलीप किसनराव  आमले यांनी  केले आहे.

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

Next Post

नवी मुंबई महापौर चषक बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा 2 जानेवारीला जल्लोष

Next Post
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला तिरंगी झळाळी

नवी मुंबई महापौर चषक बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा 2 जानेवारीला जल्लोष

नेरुळ सेक्टर-१६ मध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात

नेरुळ सेक्टर-१६ मध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात

ठाणे, मुंबईला पाठवण्यात येणारा मोठा शस्त्रसाठा जप्त

ठाणे, मुंबईला पाठवण्यात येणारा मोठा शस्त्रसाठा जप्त

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com