• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 17, 2018

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा २०१८-१९ सहभाग आवाहन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा २०१८-१९ सहभाग आवाहन

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हौशी व नवोदित  बाल कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्याचबरोबर  त्यांना राज्यातील विविध  भागातील बालकलाकारांचा अभिनय प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळावी या उद्दात्त हेतूने  नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा   व सांस्कृतिक  विभागाच्या वतीने  ‘नवी मुंबई महापौर  चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा २०१८-१९’ चे आयोजन करण्यात येत आहे.

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत सर्व शाळा तसेच हौशी संस्था सहभागी होऊशकतात. सदर  स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. २४ व २५ डिसेंबर २०१८ रोजी होणार असून अंतिम फेरी विष्णूदास भावे नाट्यगृह,  वाशी  येथे दि. 0२ जानेवारी २०१८ रोजी संपन्न होणार आहे. सदर स्पर्धेचे प्रवेश अर्ज दि. २० डिसेबर २०१८ पर्यत विष्णूदास भावे नाट्यगृह येथे  तसेच rahul.s.ingle31@gmail.com या इ-मेलवर सादर करावेत.

नवी मुंबई महापौर चषक बालनाट्य स्पर्धा २०१८ च्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम,  द्वितीय व तृतीय विजेत्या नाटकांना  प्रमाणपत्र, स्मृतिचिन्हासह अनुक्रमे रु. २५,000/-,  रु.२०,000/-, रु.१५,000/-  अशा  बक्षिस  रक्कमा  असून  २ उत्तेजनार्थ नाटकांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्हासह रु.५000/- इतकी रक्कमेची बक्षिसे आहेत.

नवी मुंबई महापौर चषक बालनाट्य स्पर्धा २०१८ च्या नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील स्पर्धेकरीता प्रथम,  द्वितीय  व तृतीय विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्हासह अनुक्रमे रु.१५,000/-,  रु.१०,000/-, रु.५,000/- अशा स्वरुपाची बक्षिसे आहेत.

सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक, नेपथ्य प्रकाश योजना व संगीत या प्रत्येक गटाकरीताप्रथम, द्वितीय व तृतीय याकरीता प्रमाणपत्र,  स्मृतिचिन्हासह अनुक्रम रु. १000/-,  रु.७५0/-  व रु.५00/- अशा स्वरुपाची  बक्षिसे  आहेत.

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा २०१८-१९ करीता  जास्तीत जास्त  शाळा तसेच  नाट्यप्रशिक्षण संस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री जयवंत सुतार यांनी केलेले आहे.

 

Previous Post

प्रकल्पग्रस्तांना न्याय का मिळत नाही

Next Post

कंडोमिनियमअंतर्गत नागरी सुविधांच्या कामांचा जी.आर. प्रसिद्ध

Next Post
आमदार संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ गावातील बांचोली मैदानावर उद्या रक्तदान शिबिर

कंडोमिनियमअंतर्गत नागरी सुविधांच्या कामांचा जी.आर. प्रसिद्ध

शाळेत तयार होणार पोपट

दिवाळीच्या बोनससह मूषक नियत्रंण कामगारांचे दोन महिन्याचे वेतन रखडले

नोव्हेंबरचा पगार झाला, पण सप्टेंबर, ऑक्टोबरचा पगार बाकी?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com