• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 12, 2018

नेरूळमध्ये भाजप भरविणार अभिनयाची कार्यशाळा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळमध्ये भाजप भरविणार अभिनयाची कार्यशाळा

सुजित शिंदे

नवी मुंबई : नवी मुंबईतील नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपिठ मिळवून देण्यासाठी मोफत मार्गदर्शन या तत्वावर नेरूळ भाजपच्या वतीने अभिनयाची कार्यशाळा  आयोजित करण्यात आली आहे. १५ डिसेंबरपासून या कार्यशाळेस  सुरूवात होणार असून नेरूळ सेक्टर आठमधील एल मार्केटमधील पहिला  मजला ऑफिस  क्रं १२ लिटिल चॅम्प  प्रिस्कूल येथे  ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. शनिवारी सांयकाळी ५  ते ७.३० आणि रविवारी  सांयकाळी ४.३० ते ७.३०  या वेळेतही कार्यशाळा होणार आहे.

या कार्यशाळेत प्रमोद सुर्वे, रोनित पंगेरकर, मिनाक्षी साहित्य, दक्षिणा गलांडे हे अभिनयावर तर रूपाली पवार,  सागर कबाडी हे नृत्यावर या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार  आहेत. वॉर्ड ८४ चे भाजप अध्यक्ष विलास  चव्हाण,  वॉर्ड ९४चे अध्यक्ष अमर पाटील, नेरूळ पूर्वचे महामंत्री  गिरीराज दरेकर  हे या  कार्यशाळेचे आयोजक असून या कार्यशाळेत नवी मुंबईकरांनी  मोठ्या  संख्येने  सहभागी व्हावे  असे आवाहन विलास  चव्हाण यांनी  केले आहे.  या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ९६१९६६५४४९, ८१६९५५०३६० या क्रमांकावर संपर्क  साधावा.

Previous Post

आता उघडी डोळे..

Next Post

खेड खोंडे कातळवाडी मध्ये निकम यांच्या घराला लागली आग

Next Post
खेड खोंडे कातळवाडी मध्ये निकम यांच्या घराला लागली आग

खेड खोंडे कातळवाडी मध्ये निकम यांच्या घराला लागली आग

३८२ शाळांतील सव्वा दोन लाखांहून अधिक मुलांना गोवर रूबेला लसीकरण

३८२ शाळांतील सव्वा दोन लाखांहून अधिक मुलांना गोवर रूबेला लसीकरण

अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्सच्या चायनीजचालकांना पालिकेचाच आशिर्वाद?

अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्सच्या चायनीजचालकांना पालिकेचाच आशिर्वाद?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com