• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 2, 2018

करंजाडेचा पाणी प्रश्न सुटला 

adminbyadmin
in पनवेल
0
करंजाडेचा पाणी प्रश्न सुटला 

करंजाडे मध्ये सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त  महेश बालदी यांची शब्दपूर्ती 

पनवेल : करंजाडे येथे गेल्या अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचा भेडसावणारा प्रश्न सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या पुढाकाराने सुटला असून करंजाडेकरांना दिलेल्या शब्दाची त्यांनी पूर्ती केली आहे. 
      करंजाडे नोड मध्ये पाणी व इतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि श्री सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतीक संस्थेच्यावतीने सिडको विषयक समस्या निराकरण सभा अर्थात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी डिसेंबर महिन्याच्या आत पाणी प्रश्न सोडविण्याचे करंजाडेकरांना आश्वासित केले. त्यानुसार सिडकोच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन टाकीचे काम पूर्ण करण्याचे सूचित करण्याबरोबरच त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या महत्वपूर्ण सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आजपासून (०१ डिसेंबर) करंजाडे मधील सर्व सेक्टरमध्ये पाणी पुरवठा सुरळीत झाला असून त्याबद्दल येथील नागरिकांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, ज्येष्ठ नेते कर्णा शेलार व भारतीय जनता पार्टी आणि श्री सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतीक  संस्थेचे  आभार व्यक्त केले. 
Previous Post

आरोग्याप्रमाणेच स्वच्छतेविषयी नवी मुंबईकर नागरिक जागरूक

Next Post

डॉ. धनंजय दातार युएईतील सर्वांत श्रीमंत भारतीय

Next Post
डॉ. धनंजय दातार युएईतील सर्वांत श्रीमंत भारतीय

डॉ. धनंजय दातार युएईतील सर्वांत श्रीमंत भारतीय

किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर सरकार दुष्काळ जाहीर करणार आहे?: खा. अशोक चव्हाण

अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडवून भाविकांच्या पैशावर सरकारचा घालाः खा. अशोक चव्हाण

मराठा आंदोलनातून नवी मुंबईला वगळले

मराठा आरक्षणाला संरक्षण - सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com