• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 5, 2018

घणसोलीवासियांची दिवाळी याही वर्षी अंधारातच घालवण्याचा डाव : मनसेचा आरोप

adminbyadmin
in नवी मुंबई
0
घणसोलीवासियांची दिवाळी याही वर्षी अंधारातच घालवण्याचा डाव : मनसेचा आरोप
*महापालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधिन च्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना त्रास ,मनसेचा आरोप*
*दिवाळी पाडव्याच्या दिवशी मनसे करणार उद्घाटन*
नवी मुंबई : घणसोली पामबीच रस्त्यावरील पथदिवे लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे , त्यानुसार महापालिकेने काही महिन्यांन अगोदर निविदा काढून पथदिवे बसवले खरे परंतु महावितरणा कडून विद्युत पुरवठा येण्यास विलंब लागल्यामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांन पासून पथदिवे सुरु होत नसल्याचे कारण महापालिकेच्या विद्युत विभागा कडून पुढे केले जात होते , परंतु गेली आठ दिवस झाले महावितरणाकडून विद्युत पुरवठा मिळून सुद्धा ऐन दिवाळीच्या सणा देखील घणसोली वासीय नागरिकांना अंधारात ठेवण्याचे काम महानगरपालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधि करीत असल्याचा आक्षेप मनसेचे उपशहर अध्यक्ष संदीप गलुगडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.
सदरच्या रस्त्यावरुन सकाळी व सायंकाळी जेष्ठ नागरिक व माता भगिनी जॉगिंग करण्यासाठी दररोज नित्य नियमाने जात असतात त्यावेळी त्यांना सायंकाळच्या वेळेस भयान आंधाराचा सामना करावा लागत आहे , आणि अपघाताचे प्रमाण देखील अंधार असल्यामुळे वाढीस लागले आहे , सदरची गंभीर बाब मनसेने महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत पथदिवे बसविण्याची मागणी केलेली होती , परंतु सर्व काम पूर्ण होवून आठ दिवस उलटले असताना सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधिच्या *”टक्केवारी”* करिता सदरच्या कामाचे उद्घाटन करण्यास लोकप्रतिनिधिन कडून टाळाटाळ सुरु असल्याचा गंभीर आरोप मनसेचे संदीप गलुगडे यांनी केलेला आहे.
येत्या दोन दिवसांत सदरच्या रस्त्यावरील पथदिवे सुरु करण्याची मागणी मनसे तर्फे करण्यात आलेली आहे , अन्यथा नागरिकांच्या सोयी करिता दिवाळी पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सदरच्या पथदिव्यांचे उद्धाटन करुन घणसोली वासीयांची दिवाळी प्रकाशमान करणार असल्याचा ईशारा मनसेचे संदिप गलुगडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेला आहे.
Previous Post

समस्यांची पूर्ती करणार्‍या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवेंचा ज्येष्ठांकडून सत्कार

Next Post

नोटबंदीची दोन वर्ष

Next Post
नोटबंदीची दोन वर्ष

नोटबंदीची दोन वर्ष

नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ मध्ये नागरी कामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात

नेरुळ प्रभाग क्रमांक-९६ मध्ये नागरी कामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात

कामगारांसाठी रामराज्याची सुरूवात!

कामगारांसाठी रामराज्याची सुरूवात!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com