• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 5, 2018

भाजपची नेरूळमध्ये रांगोळी व किल्ले बांधा स्पर्धा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
भाजपची नेरूळमध्ये रांगोळी व किल्ले बांधा स्पर्धा

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

नवी मुंबई : भारतीय जनता पक्ष, प्रभाग ८४च्या वतीने दिवाळी सुट्टीनिमित्त रांगोळी व किल्ले बांधा या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे प्रभाग अध्यक्ष विलास वसंत चव्हाण यांनी दिली.

या स्पर्धेतील विजेत्यांना तसेच सहभागी होणाऱ्यांना आकर्षक बक्षिस व स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सत्यम वेंर्गुलेकर, सौ. राजश्री भट्ट, मंगेश वाकचौरे, अक्षय शिरगांवकर, स्वप्निल मेंढके, नितेश वाळके, अॅड . सुहास साळूंखे या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते परिश्रम करत आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छूकांनी ९६१९६६५४४९, ८१०८७०५०६९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन नेरूळ सेक्टर २, ४, जुईनगरमधील रहीवाशांना विलास चव्हाण यांनी केले आहे.

Previous Post

दिवाळी उटणे वाटपातून गणेशदादा भगतांचा जनजागृतीवर भर

Next Post

पर्यावरण रक्षण हिच आजची संस्कृती: प्रा. अशोक बागवे

Next Post
पर्यावरण रक्षण हिच आजची संस्कृती: प्रा. अशोक बागवे

पर्यावरण रक्षण हिच आजची संस्कृती: प्रा. अशोक बागवे

नेरूळला भाजपची रांगोळी स्पर्धा

नेरूळला भाजपची रांगोळी स्पर्धा

समस्यांची पूर्ती करणार्‍या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवेंचा ज्येष्ठांकडून सत्कार

समस्यांची पूर्ती करणार्‍या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवेंचा ज्येष्ठांकडून सत्कार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com