• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 24, 2018

महापालिकेच्या सार्वजनिक वाचनालयाच्या दुरावस्थेबाबत भाजपची तक्रार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महापालिकेच्या सार्वजनिक वाचनालयाच्या दुरावस्थेबाबत भाजपची तक्रार

नवी मुंबई : नेरुळ सेक्टर दोन येथील हरि ओम शॉपिंग सेंटरच्या कोपर्‍यावर असणार्‍या महापालिकेच्या सार्वजनिक वाचनालयाची दुरावस्था झालेली असून महापालिका प्रशासनाचा तिकडे कानाडोळा आहे. स्थानिक रहीवाशांना या वाचनालयाचा उपयोग न होता त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत भाजपचे प्रभाग ८४ चे वॉर्ड अध्यक्ष विलास चव्हाण यांनी सार्वजनिक वाचनालयाची लवकरात लवकर डागडूजी करावी अशी लेखी मागणी नेरूळ महापालिका विभाग अधिकार्‍यांकडे केली आहे.
२००५ साली नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती केली. स्वच्छ सर्वेक्षण २०१८च्या माध्यमातून सर्व नवी मुंबई शहराची रंगरंगोटी महापालिका प्रशासनाने केली असताना पालिकेच्या या सार्वजनिक वाचनालयाची डागडूजी व रंगरंगोटी करण्यास महापालिका प्रशासनाने उदासिनता दाखविली असल्याचा संताप भाजपच्या विलास चव्हाण यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे.
मागील तीन ते चार वर्षापासून या वाचनालयात एकही वर्तमानपत्र आलेले नाही. त्या ठिकाणी असलेली आसनव्यवस्था अपुरी असल्याने ज्येष्ठ नागरीकांना या वाचनालयाचा वापर करताही येत नाही. संध्याकाळच्या वेळी या वाचनालयाचा वापर अनधिकृत फेरीवाले करत असतात. पालिकेचे वाचनालयाचा सध्या फेरीवाल्यांकडून वापर केला जात आहे. या वाचनालयाची लवकरात लवकर रंगरंगोटी करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आसनव्यवस्था वाढविण्याची मागणी भाजपच्या विलास चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

लोकनेते गणेश नाईकांच्या हस्ते महानगर गॅसच्या मुख्य वाहिनीच्या कामाचा शुभारंभ उत्साहात

Next Post

शेतकरी कुटुंबात जन्मले असते तर मुख्यमंत्र्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते!: खा. मल्लिकार्जून खर्गे

Next Post
शेतकरी कुटुंबात जन्मले असते तर मुख्यमंत्र्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते!: खा. मल्लिकार्जून खर्गे

शेतकरी कुटुंबात जन्मले असते तर मुख्यमंत्र्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते!: खा. मल्लिकार्जून खर्गे

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही- उद्धव ठाकरे

दीड शहाण्यांनी आधी समजून घ्यावे; राज ठाकरेंना शिवसेनेचे प्रत्युत्तर

सिडको महागृहनिर्माण योजनेतील इरादापत्रे प्राप्त न झालेल्या यशस्वी अर्जदारांना सिडकोच्या संकेतस्थळावरून इरादापत्र डाऊनलोड करण्याची सुविधा

सिडको महागृहनिर्माण योजनेतील इरादापत्रे प्राप्त न झालेल्या यशस्वी अर्जदारांना सिडकोच्या संकेतस्थळावरून इरादापत्र डाऊनलोड करण्याची सुविधा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com