• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 16, 2018

भाजपच्या संवाद पदयात्रेला उदंड प्रतिसाद

adminbyadmin
in पनवेल
0
भाजपच्या संवाद पदयात्रेला उदंड प्रतिसाद
औंक्षण, ज्येष्ठांचा  आशिर्वादही   
पनवेल :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेचा पनवेलमधील दुसरा टप्पा रविवारी (१४ ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात झाला. या पदयात्रेला उदंड प्रतिसाद लाभला.पदयात्रेच्या दरम्यान गावोगावी आमदार प्रशांत ठाकूर व इतर मान्यवरांचे औंक्षण करून स्वागत केले जात होते. यावेळी युवकांची फौज मोठ्या स्वरूपात होती. तसेच यावेळी गावातील ज्येष्ठांनी आशिर्वादही दिले.
 पदयात्रेस सकाळी ८ वाजता नेरे येथून सुरुवात झाली. सुमारे १२ किलोमीटर झालेल्या या पदयात्रेत यामध्ये सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, विभागीय अध्यक्ष अनेष ढवळे, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य राज पाटील, रत्नप्रभा घरत, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, समीर ठाकूर, एकनाथ गायकवाड, विकास घरत, अभिमन्यू पाटील, शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, नगरसेविका सीता पाटील, वृषाली वाघमारे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, सदस्य सहभागी झाले होते. या पदयात्रेच्या निमित्ताने भाजप सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती जनतेला देण्यात आली; तर ग्रामस्थांकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या पदयात्रेची सांगता भिंगारवाडी येथे झाली. 

Previous Post

सरकारच्या आशिर्वादानेच कट्टरतावादी बेफामः सचिन सावंत

Next Post

‘बूँदसे गयी वो हौदसे नहीं आती’, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Next Post
कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही- उद्धव ठाकरे

‘बूँदसे गयी वो हौदसे नहीं आती’, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

प्रकल्पग्रस्त असलेल्या युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षाला कॉंग्रेसच्या अध्यक्षाने नाकारले कार्यक्रमासाठी कॉंग्रेस भवन

प्रकल्पग्रस्त असलेल्या युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षाला कॉंग्रेसच्या अध्यक्षाने नाकारले कार्यक्रमासाठी कॉंग्रेस भवन

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही- उद्धव ठाकरे

तुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू – उद्धव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com