• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 11, 2018

म्हाडाच्या घरांच्या किमती होणार कमी

adminbyadmin
in मुंबई
0
म्हाडाकडून अल्प उत्पन्न गटातील रहीवाशांची चेष्टा

मुंबईः म्हाडाच्या घरांच्या किमती लवकरच कमी होणार आहेत. त्यामुळेच दिवाळीपूर्वीच म्हाडा घर खरेदी करणा-या सामान्य माणसांना मोठी गूड न्यूज देणार आहे. त्यामुळे मुंबईत घर घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना म्हाडा मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार असल्याची माहिती दिली आहे.

म्हाडाच्या घराच्या किमती कमी करण्याचा आमचा प्रस्ताव होता. म्हाडाच्या घर विक्रीसाठी तीन टप्पे ठरवण्यात आले आहेत. जी घरं पडून आहेत. त्यांची किंमत कमी करून ती पुन्हा विक्रीला काढण्यात येणार आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत आम्ही मुंबईकरांना दिवाळीची भेट देऊ, असंही उदय सामंत म्हणाले आहेत. बिल्डरकडून आलेल्या किमती कमी करून आम्ही सामान्यांना घरं उपलब्ध करून देणार आहोत. त्यानंतर ती घरं नागरिकांसाठी खुली करण्यात येतील, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

म्हाडाकडून लवकरच 1 हजार 194 घरांची लॉटरी काढण्यात येणार असल्याची घोषणाही उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. तसेच गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनीदेखील यापूर्वीच म्हाडाची लॉटरी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये काढली जाईल, असे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. वडाळ्यातील अ‍ॅन्टॉप हिल येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी 278 घरे असतील, घराची किंमत पावणे एकतीस लाखांच्या आसपास असेल. सायन प्रतीक्षानगर येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी 83 घरे असतील, घराची किंमत पावणे एकोणतीस लाखांच्या आसपास असेल. सायन प्रतीक्षानगर येथे अत्यल्प गटासाठी 5 घरे असतील, घराची किंमत साडेसोळा लाख असेल. मानखुर्द येथे अत्यल्प गटासाठी 114 घरे असतील, घराची किंमत सव्वा सत्तावीस लाख असेल. मुलुंड येथे अल्प उत्पन्न गटासाठी घरे असतील, घराची किंमत तीस लाख असेल. गोरेगाव येथे अल्प उत्पन्न गटासाठी 24 घरे असतील, घराची किंमत पावणे बत्तीस लाख असेल.

Previous Post

आम्ही शिवमच्या सातजणी, नवरात्रीच्या दुसर्‍या माळेला गेलो पिवळ्या रंगात रंगूनी

Next Post

वाशी, नेरूळ, कोपरखैरणे, बेलापूर विभागांत प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका

Next Post
वाशी, नेरूळ, कोपरखैरणे, बेलापूर विभागांत प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका

वाशी, नेरूळ, कोपरखैरणे, बेलापूर विभागांत प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका

“नवी मुंबई मनसेचा मोठा विजय ….!!  “७० कोटी कंत्राटी कामगारांच्या खात्यात ,६५०० कामगारांना फायदा !

“नवी मुंबई मनसेचा मोठा विजय ....!! “७० कोटी कंत्राटी कामगारांच्या खात्यात ,६५०० कामगारांना फायदा !

सारसोळे जेटीवर प्रकाश देता येत नसेल तर हायमस्ट काढून न्या : सुजाताताई पाटील

सारसोळे जेटीवर प्रकाश देता येत नसेल तर हायमस्ट काढून न्या : सुजाताताई पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com