• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 11, 2018

आगामी निवडणुकांसाठी राज्यात महाआघाडीः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
२०१९ च्या निवडणुकीत जनता भाजपाच्या पापाची हंडी फोडणारः खा. अशोक चव्हाण

मुंबई : आगामी निवडणुकांसाठी राज्यात समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी करण्यात येणार असल्याचे सुतोवाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.

आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक मंगळवारी सायंकाळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, या बैठकीमध्ये समविचारी पक्षांसोबत महाआघाडी करण्याबाबत सहमती झाली असून लवकरच इतर पक्षांशी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, सुनिल तटकरे, विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, माजी मंत्री नसीम खान, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.   

Previous Post

आमदार मंदाताई म्हात्रेंची बुधवारी कंत्राटी कामगारांच्या समस्येवर पालिका आयुक्तांसोबत बैठक

Next Post

सारसोळे गावातील अर्ंतगत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करण्याचा मनोज मेहेरांचा इशारा

Next Post
सारसोळे गावातील अर्ंतगत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करण्याचा मनोज मेहेरांचा इशारा

सारसोळे गावातील अर्ंतगत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करण्याचा मनोज मेहेरांचा इशारा

एन.एम.एम.टी. च्या ताफ्यात दाखल नवीन 30 मिडी बसेसचे लोकार्पण

एन.एम.एम.टी. च्या ताफ्यात दाखल नवीन 30 मिडी बसेसचे लोकार्पण

ठाण्यात गोदामाला आग

ठाण्यात गोदामाला आग

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com