• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 6, 2018

मनसैनिकाने फोन केला अन् राम कदमांना राग आला!

adminbyadmin
in मुंबई
0
मनसैनिकाने फोन केला अन् राम कदमांना राग आला!

मुंबई – भाजपा आमदार राम कदम गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात कदम यांनी तुमच्यासाठी मुली पळवून आणू, असे बेताल वक्तव्य केले होते. त्यानंतर, राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आहे. तसेच विरोधकांनी आणि महिला संघटनांनीही कदम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर, एका मनसैनिकाने राम कदम यांना फोन करुन चांगलेच सुनावले.

राम कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे राज्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मनसेचा कार्यकर्ता असलेल्या एका मनसैनिकाने राम कदम यांना फोन करुन बेताल वक्तव्याचा जाब विचारला. यावेळी जर तुमच्या घरातील मुलगी आवडली तर, तुम्ही असचं करणार का? असा सवालही मनसैनिक सुधीर कोलापटे याने विचारला आहे. या प्रश्नावर तू कुठून बोलतोस, आणि कुठे राहतोस असा प्रतिप्रश्न राम कदम यांनी विचारला आहे. तसेच थांब तुझ्याघरी पोलीस पाठवतो, असा दमही राम कदम यांनी फोनवरुन बोलणाऱ्या सुधीर कोपलटे यांना दिला. सध्या सोशल मीडियावरुन हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच सुधीर कोलापटे यांना नेटीझन्सकडून समर्थनही मिळत आहे. 

मनसैनिकाने फोन केला अन् राम कदमांना राग आला!

Previous Post

मालकांना भाडोत्री करणार्‍या प्रवृत्तींना लोकनेते गणेश नाईक यांनी फटकारले

Next Post

काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे पुणे शहरात भव्य स्वागत

Next Post
काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे पुणे शहरात भव्य स्वागत

काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे पुणे शहरात भव्य स्वागत

भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले!: विखे पाटील

अतिरिक्त पोलीस महासंचालक व पुणे पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करा!: विखे पाटील

नगरसेवक नामदेव भगत यांना जामिन मंजूर

जामिनाचा अर्ज फेटाळल्याने नामदेव भगत फरार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com