• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 5, 2018

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे उद्या एक तासासाठी बंद

adminbyadmin
in मुंबई
0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे उद्या एक तासासाठी बंद

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर उद्या म्हणजेच गुरुवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी मुंबईहून पुण्याकडे जाणारी एक्स्प्रेस-वेची मार्गिका एक तासासाठी बंद असणार आहे. एक्स्प्रेस-वे वर सूचना फलक लावण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्या दुपारी १२ ते १ दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद असणार आहे. हा ब्लॉक फक्त गुरुवारीच घेण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली आहे. दरम्यान पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर कोणताही ब्लॉक नसणार आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. ही वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत असणार आहे.

ब्लॉक सुरु असताना एक्स्प्रेस-वे वरील वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळवली जाणार आहे. गुरुवारी केवळ मुंबई-पुणे मार्गावर ब्लॉक घेण्यात येत असून गणपतीनंतर पुणे-मुंबई मार्गावर असाच ब्लॉक घेऊन सूचना फलक लावले जाणार आहेत. एक्स्प्रेस-वे वर बोरघाटात अथवा कुठेही वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्गांजवळ प्रवाशांसाठी सूचनांसह अनेक फलक लावण्यात येणार आहेत.

Previous Post

भाजपाचा नारा बेटी बचाव नव्हे, तर बेटी भगाव; शिवसेनेची राम कदमांवर खरमरीत टीका

Next Post

राम कदम, मला फक्त एक बोट लावून दाखवा, पुण्याच्या तरुणीचं यांना ओपन चॅलेंज

Next Post
राम कदम, मला फक्त एक बोट लावून दाखवा, पुण्याच्या तरुणीचं यांना ओपन चॅलेंज

राम कदम, मला फक्त एक बोट लावून दाखवा, पुण्याच्या तरुणीचं यांना ओपन चॅलेंज

मिस अँड मिसेस पनवेल’चे ऑडिशन उत्साहात

भरतीमध्ये वयाची अट शिथील करण्यास पालिका राजी

भरतीमध्ये वयाची अट शिथील करण्यास पालिका राजी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com