• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 30, 2018

ओबीसी वर्गाचा नोकरीचा अनुशेष भरण्यास कोकण रेल्वे सकारात्मक

adminbyadmin
in नवी मुंबई
0
ओबीसी वर्गाचा नोकरीचा अनुशेष भरण्यास कोकण रेल्वे सकारात्मक
नवी मुंबई : कोकण रेल्वेमधील इतर मागासवर्गीय(ओबीसी) समाजाचा नोकरीचा अनुशेष भरण्यास कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय-संचालक संजय गुप्ता यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.
व्यवस्थापकीय-संचालक गुप्ता यांच्याबरोबर मंगळवारी ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनची वार्षिक बैठक असोसिएशनचे मुख्य संरक्षक डॉ. संजीव गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी असोसिएशनच्या विविध प्रलंबित मागण्या मांडण्यात आल्या. त्यापैकी बहुतांश मागण्या श्री. गुप्ता यांच्याकडून मान्य करण्यात आल्या. असोसिएशनचे झोनल अध्यक्ष रामनाथ पाटील, कार्यकारी-अध्यक्ष जी. के. लोखंडे, झोनल महासचिव पी. एम. महाजन आदी उपस्थित होते.कोकण रेल्वेमध्ये ओबीसींच्या नोकरीचा अनुशेष भरण्यात यावा, कोकण रेल्वेच्या ज्या विभागांमध्ये हा अनुशेष भरला आहे, त्याची माहिती देण्यात यावी, अशी  प्रमुख मागणी असोसिएशनने बैठकीत केली. त्यावर हा अनुशेष भरु तसेच अनुशेषअंतर्गत जेथे नोकर भरती केली आहे त्याची माहिती देवू, अशी ग्वाही व्यवस्थापकीय-संचालक गुप्ता यांनी दिली.  नोकर भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना देखील प्राधान्य देण्याची मागणी असोसिएशनने केली असता ती मान्य करण्यात आली. भविष्यातील नोकर भरतीत या आश्‍वासनाची अंमलबजावणी करण्याचे संकेत त्यांनी दिले. असोसिएशनचे कामकाज करण्यासाठी कार्यालय उपलब्ध करुन देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. ती देखील मंजूर करण्यात आली.
Previous Post

बॅकांना लुटून फरार झालेल्या विजय माल्याच्या स्वागतासाठी आर्थर रोड कारागृहाची जंगी तयारी

Next Post

मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन पुन्हा रखडले

Next Post
मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन पुन्हा रखडले

मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन पुन्हा रखडले

११ वर्षात ९ वेळा बदली होवूनही तुकाराम मुंढेंची कार्यप्रणाली कायम

मुख्यमंत्र्यांना तुकाराम मुंढेंवर 'विश्वास', अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश

झेपत नसेल तर सरकारने सत्ता सोडावी

‘ब्ल्यू प्रिंट’ कोणी वाचलीच नाही : राज ठाकरेंची खंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com