• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 18, 2018

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना नवी मुंबईत श्रद्धांजली

adminbyadmin
in नवी मुंबई
0
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना नवी मुंबईत श्रद्धांजली

नवी मुंबई :- नवी मुंबई  जिल्हा भाजपाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वाशी येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.  यावेळी बेलापूरच्या आमदार सौ.मंदाताई म्हात्रे , भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री डॉ राजेश पाटील , कृष्णा पाटील , नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवक , नगरसेविका  , भाजपा युवा , महिला मोर्चा  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.  

        यावेळी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात भारताचे महान सुपुत्र भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे  उत्तुंग उंची  लाभलेलं ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते . पत्रकार , साहित्यिक , कवी  मनाच्या अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या आयुष्यात नैतिक मूल्यांशी कधीही तडजोड केली नसल्याचे सांगितले तर जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने भाजपची मोठी हानी झाल्याचे आपल्या मनोगतात बोलताना सांगितले. महामंत्री डॉ राजेश पाटील यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांची महंती सर्वदूर पसरल्याचे सांगितले . यावेळी भाजपा नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला  पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Previous Post

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाला शिवसेनेची शाबासकी

Next Post

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारताचे सर्वसमावेशक; अजातशत्रू कविमनाचे महानेतृत्व हरपले – केंद्रियराज्यमंत्री रामदासआठवले

Next Post
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारताचे सर्वसमावेशक; अजातशत्रू कविमनाचे महानेतृत्व हरपले – केंद्रियराज्यमंत्री रामदासआठवले

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारताचे सर्वसमावेशक; अजातशत्रू कविमनाचे महानेतृत्व हरपले - केंद्रियराज्यमंत्री रामदासआठवले

‘मल:निस्सारणची झाकणे दाखवा अन्यथा पोलिसांमध्ये झाकणे चोरीचा गुन्हा दाखल करणार’

नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील मल:निस्सारण वाहिन्याच्या चेम्बर्स(झाकणांची) इन कॅमेरा मोजणी करण्याची मनोज मेहेर यांची महापालिका आयुक्तांसह महापौरांकडे मागणी

भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले!: विखे पाटील

केरळ पूरग्रस्तांसाठी काँग्रेसचे आमदार एक महिन्याचे वेतन देणार : विखे पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com