• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 9, 2018

अनधिकृत नळजोडण्यांवर कोपरखैरणे विभागात धडक कारवाई

adminbyadmin
in नवी मुंबई
0
अनधिकृत नळजोडण्यांवर कोपरखैरणे विभागात धडक कारवाई

 नवी मुंबई :  अनधिकृत बांधकामांप्रमाणेच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार पाणीबचतीच्या दृष्टीने अनधिकृत नळजोडण्यांवरही धडक कारवाई करण्यात येत असून परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली कोपरखैरणे परिसरात काही इमारतींच्या अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली.

      कोपरखैरणे सेक्टर 12 बी येथील माऊलीकृपा अपा., वरदविनायक अपा., प्रगती व्हिला या 3 ठिकाणी तसेच रामनगर, सेक्टर 12 डी खैरणे येथील जयहिंद निवास मध्ये नशिहा सय्यद आणि अजमेमुरालनिसा खान यांच्याकडील अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे हनुमाननगर मधील बबन कोरडे व कविता माखरे यांच्या येथील अनधिकृत नळजोडण्या विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री. अशोक मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे विभागातील संबंधित अधिकारी, कर्मचारीवृंदाने खंडीत केल्या. यापुढील काळात सर्वच विभागात ही कारवाई प्रभावीपणे राबविली जाणार आहे.   

Previous Post

सारसोळे स्मशानभूमीत राखाडी धुण्यासाठी पाण्याचा नळ उपलब्ध करून देण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

Next Post

पनवेलमध्ये रंगणार ‘मिस अँड मिसेस 2018’

Next Post
पनवेलमध्ये रंगणार ‘मिस अँड मिसेस 2018’

पनवेलमध्ये रंगणार 'मिस अँड मिसेस 2018'

बंदोबस्तावरील पोलिसांना ‘देवा’ ग्रुपकडून अल्पोहार

बंदोबस्तावरील पोलिसांना ‘देवा’ ग्रुपकडून अल्पोहार

मुंबईत ५०० कोटींचा घोटाळा, तीन लाख लोकांना फटका

मुंबईत ५०० कोटींचा घोटाळा, तीन लाख लोकांना फटका

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com