• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 8, 2018

गणेशोत्सवाकरिता कृत्रिम तलाव बनविण्याची मनोज मेहेर यांची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
गणेशोत्सवाकरिता कृत्रिम तलाव बनविण्याची मनोज मेहेर यांची मागणी

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :नेरूळ सेक्टर सहा परिसरात तसेच नेरूळ प्रभागातील अन्य परिसरात कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याची मागणी महापालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडकोच्या हिमालय व वरूणा सोसायटीच्या मध्यभागी असलेल्या हनुमान मंदिरासमोरील भाजी मार्केट क्रिडांगण आहे. आगामी महिन्यात गणेशोत्सव आहे. जुईनगरच्या चिंचोली तलावावर, पामबीच मार्गावरील ज्वेल ऑफ नवी मुंबई तलाव आणि नेरूळ गावासमोरील सेक्टर १८ तलाव या ठिकाणी गणेश विसर्जनाच्या वेळी गर्दी होते. पोलिसांना तसेच वाहतुक पोलिसांनाही कमालीचा ताण पडतो. भाविकांना त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नेरूळ सेक्टर सहामधील भाजी मार्केट मैदानावर तसेच महापालिकेच्या सेक्टर सहामधील तानाजी मालुसरे क्रिडांगणावर महापालिका प्रशासनाने कृत्रिम तलाव तयार करावा. त्यामुळे घरगुती गणेश मूर्तींचे व सार्वजनिक गणेश मूर्तींचे या ठिकाणी विसर्जन करण्यात येईल व इतर ठिकाणी ताण कमी होईल. तसेच आपल्या प्रभाग समिती कार्यक्षेत्रात अन्यत्रही मोठ्या मैदानांवर कृत्रिम तलाव निर्माण केल्यास भाविकांना त्यांच्याच परिसरात गणेश विसर्जन करणे शक्य होईल. गणेशोत्सव संपताच कृत्रिम तलाव बुजवून जागा पूर्ववत करावी. तरी आपण या समस्येवर तोडगा म्हणून कृत्रिम तलावांची ठिकठिकाणी लवकरात लवकर उभारणी करावी, अशी मागणी एका लेखी निवेदनातून मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील मल:निस्सारण वाहिन्याच्या चेम्बर्स(झाकणांची) इन कॅमेरा मोजणी करण्याची मनोज मेहेर यांची मागणी

Next Post

राज्य सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराः खा. अशोक चव्हाण

Next Post
गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

राज्य सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराः खा. अशोक चव्हाण

एमजीएम शाळेच्या प्रवेशद्वारावर शिवसेना मंगळवारी निदर्शने करणार

राजकीय देणग्यांमध्ये शिवसेनेला झटका

सारसोळे स्मशानभूमीत  राखाडी धुण्यासाठी पाण्याचा नळ उपलब्ध करून देण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

सारसोळे स्मशानभूमीत राखाडी धुण्यासाठी पाण्याचा नळ उपलब्ध करून देण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com