• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 1, 2018

मंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

adminbyadmin
in मुंबई
0
मंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : मंत्रालयासमोर एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. राधाबाई साळुंखे असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
बीड जिल्ह्यात राहणार्‍या राधाबाई साळुंखे यांनी बुधवारी सकाळी मंत्रालयसमोर स्वतःवर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने साळुंखे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे समजते. साळुंखे यांना मंत्रालयातील सुरक्षा विभागाने तातडीने ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, मंत्रालयासमोर महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची आठवडाभरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील महिलेने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. खासगी सावकाराने कर्जफेडीचा तगादा लावला होता. न्याय मिळत नसल्याने शेवटी महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

Previous Post

फी बाबत आपले धोरण लेखी स्वरूपात देण्याची युवा सेनेच्या निखिल मांडवेंची मागणी

Next Post

सारसोळे गावाच्या बकालपणाला महापालिका प्रशासन व ठेकेदारच जबाबदार : संदीप खांडगेपाटील

Next Post
सारसोळे गावाच्या बकालपणाला महापालिका प्रशासन व ठेकेदारच जबाबदार : संदीप खांडगेपाटील

सारसोळे गावाच्या बकालपणाला महापालिका प्रशासन व ठेकेदारच जबाबदार : संदीप खांडगेपाटील

दशनाम गोसावी समाजाच्या समाजमंदिरासाठी  सर्वोतोपरी सहकार्य करणार : गणेश नाईक

दशनाम गोसावी समाजाच्या समाजमंदिरासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार : गणेश नाईक

महानगरपालिकेतील कामगारांचे कंत्राटीकरण मनसे थांबवणार – संदीप देशपांडे

महानगरपालिकेतील कामगारांचे कंत्राटीकरण मनसे थांबवणार – संदीप देशपांडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com