• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2018

भांडुपमध्ये महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्याची हत्या

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
भांडुपमध्ये महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्याची हत्या

मुंबई : भांडुप येथे महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. सुशील वर्मा (वय १७) असे या विद्यार्थ्याचे नाव असून रामकली महाविद्यालयाबाहेर ही घटना घडली. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

गुरुवारी सकाळी रामकली महाविद्यालयाबाहेर सुशील वर्मा या विद्यार्थ्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. तोंडावर रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारांनी सुशीलवर वार केले. यात सुशीलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुशीलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याची हत्या का करण्यात आली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

सकाळी दहा ते अकराच्या सुमारास सुशीलला दोन जणांनी फोन करुन महाविद्यालयाच्या बाहेर बोलावले होते. त्या फोन नंतर सुशील गेटबाहेर आला असता त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

Previous Post

झेपत नसेल तर सरकारने सत्ता सोडावी

Next Post

नवी मुंबईतील सिडकोच्या बांधीव मालमत्तांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध

Next Post
नवी मुंबईतील सिडकोच्या बांधीव मालमत्तांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध

नवी मुंबईतील सिडकोच्या बांधीव मालमत्तांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध

नवी मुंबईतील सिडकोच्या बांधीव मालमत्तांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध

पुष्पकनगर वनजमीन हस्तांतरणास वने व पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी

नवी मुंबई न्यायालायासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश व ज्येष्ठ न्यायाधीश नियुक्ती तसेच निधी मंजुरीसाठी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

आमदार मंदाताई म्हात्रे रविवारी नेरूळमध्ये

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com