• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 1, 2018

शिवसेना दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी आक्रमक

adminbyadmin
in मुंबई
0
एमजीएम शाळेच्या प्रवेशद्वारावर शिवसेना मंगळवारी निदर्शने करणार

मीरारोड – मराठी भाषेत दुकानांच्या पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. मराठी भाषेत पाटी नसलेल्या दुकानांच्या पाट्यांना शिवसैनिकांनी काळं फासलं आहे. मीरारोडच्या हटकेश भागात शिवसैनिकांनी आंदोलन केलं. दुकान, आस्थापनांना मराठी भाषेत ठळकपणे नाव लिहिणं बंधनकारक आहे. मात्र अनेक दुकानदार मराठी भाषेत पाट्या लावत नाहीत. त्यांच्याविरोधात शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

मराठी भाषेतील पाट्यांसाठी शिवसेना, मनसे, मराठी एकीकरण समितीनं आधीपासून निवेदनं दिली होती. यासोबतच आंदोलनंदेखील केली होती. परंतु महापालिका प्रशासनानं मराठी भाषेत पाट्या न लावणाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. या पार्श्वभूमीवर आज मीरारोडमधील हटकेश, जीसीसी क्लब परिसरात शिवसेनेचे शाखाप्रमुख महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी दुकानांवरील अमराठी पाटयांविरोधात आंदोलन सुरु केलं. शिवसैनिकांनी परिसरातील दुकानाच्या इंग्रजी भाषेतील पाट्यांना काळं फासलं.  

‘शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मराठी पाटयांसाठी ३० जूनची डेडलाइन दिली होती. आम्ही  शिवसैनिकांनी आठ दिवस अगोदर येथील सर्व दुकान मालकांना मराठी पाट्ंयाबाबत सूचनाही दिल्या होत्या. पण कायद्यानं बंधनकारक असतानाही मराठी राजभाषेचा अवमान करण्याची मानसिकता असलेल्यांनी आपल्या दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत केल्या नाहीत. त्यामुळे आजपासून शिवसेना आंदोलन सुरु करत आहे,’ असं महेश शिंदे यांनी सांगितलं. 

Previous Post

नेरूळ उरण फाटा येथील आदिवासी पाड्याचा होणार पुनर्विकास

Next Post

मुंबईतील मोकळ्या जागांवर झोपडपट्ट्या वसवून बिल्डर लॉबीकडून जागा हडपण्याचे प्रयत्न सुरू

Next Post
माहीमच्या बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत मनसेचा राडा

मुंबईतील मोकळ्या जागांवर झोपडपट्ट्या वसवून बिल्डर लॉबीकडून जागा हडपण्याचे प्रयत्न सुरू

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

धुळ्यातील घटना सरकार व पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेः खा.अशोक चव्हाण

महाराष्ट्र विधीमंडळाने अनेक क्रांतीकारक कायदे तयार केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हजारो कोटीच्या मागण्या सादर होणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com