• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 14, 2018

रेल्वेच्या टपावर चढलेल्या तरुणाला शॉक

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
रेल्वेच्या टपावर चढलेल्या तरुणाला शॉक

मुंबई :- मुंबईतील मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात एक तरूण लोकल ट्रेनच्या टपावर चढला. या तरुणाला वीजेचा जबरदस्त धक्का बसला आहे. त्याला उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरुणाचे नाव काय आहे ते अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटनेचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही झाला आहे. अनेकदा गर्दी टाळण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवासी टपावर चढून प्रवास करतात. त्यातून  त्यांचे मृत्यू झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. याबाबत वारंवार सूचना देऊनही प्रवासी हट्टीपणे टपावर चढण्याचा आततायी निर्णय घेतातच. अशात हा तरूण नेमका लोकलच्या टपावर का चढला होता हे समजू शकलेले नाही. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Previous Post

दिवसाढवळ्या मुंबईत भरदिवसा दुचाकीस्वाराने महिलेच्या पोटात घातली लाथ

Next Post

मूळ गावठाण व विस्तारित गावठाणाचा सिटीसर्व्हे उद्यापासून होणार सुरु

Next Post
मूळ गावठाण व विस्तारित गावठाणाचा सिटीसर्व्हे उद्यापासून होणार सुरु

मूळ गावठाण व विस्तारित गावठाणाचा सिटीसर्व्हे उद्यापासून होणार सुरु

मनसे तर्फे नेरूळ येथे ४ रु. स्वस्त दराने पेट्रोल

मनसे तर्फे नेरूळ येथे ४ रु. स्वस्त दराने पेट्रोल

घणसोली बसडेपोच्या ठेकेदाराला हाकलण्याची मागणी

पालिका आयुक्तांनी दिलेल्या नोटीसवर आता प्रश्‍नचिन्ह कायम?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com