• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 3, 2018

कामगार दिनाचे औचित्यसाधून सर्व कंत्राटी साफसफाई कामगारांचा सन्मान

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कामगार दिनाचे औचित्यसाधून सर्व कंत्राटी साफसफाई कामगारांचा सन्मान

सुजित शिंदे :- ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचने नुसार १ ते ३१ मे या कालावधीमध्ये १ मे कामगार दिवसाचे औचित्यसाधुन शहरातील सर्व कंत्राटी सफसफाई कामगारांचा हमारे स्वच्छ सैनिक म्हणुन सन्मान करुन विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
त्याअनुषंगाने १ मे रोजी वाशी विभाग कार्यालयामध्ये साफसफाई कामगारांचा सन्मान करण्यात करीता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमावेळी वाशी कार्यक्षेत्रात उत्कृष्ठ काम करणा-या कामगारांना व स्वच्छाग्रहिंना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी वाशी विभागामधील स्वच्छता निरिक्षक श्रीम. जयश्री आढळ, उप स्वच्छता निरिक्षक मनीष सरकटे, अजित तांडेल, भुषण सुतार, स्वच्छाग्रहि व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
१ मे रोजी बेलापुर विभाग कार्यालयामध्ये साफसफाई कामगारांचा सन्मान करण्यात करीता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमावेळी बेलापुर कार्यक्षेत्रात उत्कृष्ठ काम करणार्‍या कामगारांचे सत्कार करुन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे सर्व कामगारांना सामुदायिक स्नेह भोजन देण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी परिमंडळ-१ चे उप आयुक्त श्री.दादासाहेब चाबुकस्वार, स्वच्छाता अधिकारी सुभाष म्हसे, स्वच्छता निरीक्षक श्रीम. कवीता खरात पवन कोवे, उप स्वच्छता निरीक्षक मिलिंद तांडेल, रविद्रं चव्हाण, स्वच्छाग्रही व स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
१ मे २०१८ रोजी घणसोली विभाग कार्यक्षेत्रामधील साफसफाई कामगारांचा सन्मान करण्यात करीता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमावेळी घणसाली कार्यक्षेत्रात उत्कृष्ठ काम करणार्‍या कामगारांचे सत्कार करुन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमावेळी घणसोली विभाग अधिकारी दत्तात्रय नागरे, विभागाचे स्वच्छता अधिकारी सतीश सनदी, स्वच्छता निरिक्षक जाधव, उप स्वच्छता निरिक्षक वाळवी, श्री किनी संबंधित स्वच्छाग्रही तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केली नेरुळ, वाशी, कोपरखैरणे विभागातील सुविधा कामांची पाहणी

Next Post

विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार

Next Post
विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार

विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार

मनपाच्या आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार थांबवा

केंद्र व राज्य पातळीवरील पुरस्कार विजेत्या महापालिकेकडे शवविच्छेदनाकरिता अवघा एकच डॉक्टर उपलब्ध?

जीवनधाराच्या रोजगार मेळाव्याचा  २२१५ उमेदवारांना लाभ

जीवनधाराच्या रोजगार मेळाव्याचा २२१५ उमेदवारांना लाभ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com