• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 26, 2018

महापौर महाडेश्‍वरांची घेतली नितीन कदमांनी सदिच्छा भेट

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
महापौर महाडेश्‍वरांची घेतली नितीन कदमांनी सदिच्छा भेट

मुंबई : मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर वडाळा येथे एका कार्यक्रमासाठी आले असता वडाळा विधानसभा मतदारसंघातील कडवट शिवसैनिक असलेले शाखा क्रं १७८ चे शाखा समन्वयक नितीन तुकाराम कदम यांनी त्यांची सदिच्छा भेट घेवून स्वागत केले.
वडाळा सहकारनगर येथील भारतीय कला, क्रिडा, विज्ञान मंडळाच्या कार्यक्रमासाठी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर बुधवारी रात्री आले होते. त्यावेळी शाखा समन्वयक नितीन तुकाराम कदम यांनी सदिच्छा भेट घेताना विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी महापौर महाडेश्‍वर यांनी नितीन तुकाराम कदमांशी औपचारिकपणे चर्चा करताना शिवसेनेतील जुन्या आठवणींना उजाळा देताना पक्षसंघटना बांधणीबाबत नितीन कदमांना मार्गदर्शनही केले.

Previous Post

बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

Next Post

नवीन रिक्षा स्टॅण्ड बनविण्याची रिक्षा चालकांची मागणी

Next Post
नेरूळमध्ये वाहतुक यंत्रंणा कोमात, विना परवाना रिक्षा चालक जोमात

नवीन रिक्षा स्टॅण्ड बनविण्याची रिक्षा चालकांची मागणी

गटरे सफाई केल्यावर झाकणे झाली गायब, अपघात वाढले

गटरे सफाई केल्यावर झाकणे झाली गायब, अपघात वाढले

घणसोली बसडेपोच्या ठेकेदाराला हाकलण्याची मागणी

नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com