• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 25, 2018

तुर्भे विभागात 15 दुकानदारांवर प्लास्टिक पिशव्या विरोधातील कारवाईत 75 हजार दंड वसूली

adminbyadmin
in नवी मुंबई
0
तुर्भे  विभागात 15 दुकानदारांवर प्लास्टिक पिशव्या विरोधातील कारवाईत 75 हजार दंड वसूली

दीपक देशमुख

नवी मुंबई  : “प्लास्टिकमुक्त नवी मुंबई” हा निर्धार करीत नागरिकांकडून प्लास्टिकचा वापर टाळणे व पर्यायी कागदी / कापडी पिशव्यांचा वापर करणे यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

      महापालिका क्षेत्रात तुर्भे विभाग कार्यक्षेत्रामध्ये सहा. आयुक्त श्रीम. अंगाई साळुंखे यांच्या नियंत्रणाखाली प्लास्टिक बंदी बाबत कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरणा-या तुर्भे से.19 येथील श्री. ब्रम्हाणी टेड्रर्स, महाराष्ट्र टेड्रर्स, निकुल ट्रेडींग, न्यु पारस ट्रेडर्स, बिपीन ट्रेडींग, नाखवा ट्रेडर्स तसेच श्री. सुमती ट्रेडींग, बजरंग ट्रेडर्स, शिवम ट्रेडर्स, शुभम ट्रेडींग, बहुचारी ट्रेडर्स, डेली मार्ट, मनीषा ट्रेडींग, भाग्यश्री ट्रेडर्स त्याचप्रमाणे तुर्भे सेक्टर 20 मधील जीत कम्युनिकेशन ॲन्ड जनरल स्टोअर अशा 15 दुकानदारांवर कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रूपये प्रमाणे दंड आकारण्यात आला असून एकूण 75 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. या दुकानांवर महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरीबॅग्ज) (उत्पादन व वापर) नियम 2006 आणि महाराष्ट्र विघटनशील घनकचरा नियम 2006 अन्वये कारवाई करण्यात येऊन एकूण रक्कम रु. 75 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

      महाराष्ट्र शासनामार्फत प्लास्टिक बंदी जाहीर करण्यात असून प्लास्टिक विरोधी मोहीम संपूर्ण नवी मुंबई शहरात व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. याकामी नवी मुंबईकर नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा व कागदी / कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

 
 
Previous Post

वन विभागाच्या भूखंडावर बिनधास्तपणे आताही डेब्रिज टाकले जात आहे

Next Post

कामोठेतील सिडको भुखंडांवर कुंपण घालण्याची गरज

Next Post
कामोठेतील सिडको भुखंडांवर कुंपण घालण्याची गरज

कामोठेतील सिडको भुखंडांवर कुंपण घालण्याची गरज

घणसोली बसडेपोच्या ठेकेदाराला हाकलण्याची मागणी

कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com