• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 17, 2018

अतिक्रमण विभागाची नेरुळ विभागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

adminbyadmin
in नवी मुंबई
0
अतिक्रमण विभागाची नेरुळ विभागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

 नवी मुंबई :- महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाविरोधात अतिक्रमण विभागामार्फत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार धडक कारवाई करण्यात येत असून, अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगेरे यांच्या नियंत्रणाखाली नेरुळ विभागात धडक कारवाई करण्यात आली.

      नेरुळ विभाग अधिकारी श्री. संजय तायडे आणि त्यांच्या अतिक्रमण विरोधी पथकाने साबुद्दीन यांचे सेक्टर 1, आशिर्वाद हॉस्पिटलच्या बाजूल एक मजली आर.सी.सी. अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये रितसर नोटीस देण्यात आली होती. तरी देखील संबंधितांनी अनधिकृत बांधकाम सुरुच ठेवल्याने आज ते अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.

      या मोहिमेत 10 कामगारांसह अतिक्रमण विभागाकडील पोलीस बंदोबस्तात 2 पोकलेन, 1 जे.सी.बी., 1 टोईंग, 1 डंपर साहित्याचा वापर करण्यात आला. अशाच प्रकारच्या अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम विरोधी मोहिमा यापुढील काळात अधिक प्रभावीपणे सर्वच विभागांत सुरू राहणार आहेत.   

Previous Post

घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन न करणा-या व्यावसायिकांवर कारवाई

Next Post

डिएमएलटी लॅबधारकांना ठामपाकडे नोंदणीची सक्ती रदद

Next Post
डिएमएलटी लॅबधारकांना ठामपाकडे नोंदणीची सक्ती रदद

डिएमएलटी लॅबधारकांना ठामपाकडे नोंदणीची सक्ती रदद

कार्यकर्त्यांसाठी नवी मुबई शक्तीस्थळ –  गणेश नाईक

कार्यकर्त्यांसाठी नवी मुबई शक्तीस्थळ - गणेश नाईक

चर्चा मुख्यमंत्री बदलाची

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महाराष्ट्र हागणदारीमुक्त - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com