• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 11, 2018

सिडकोने लीजहोल्डवर केलेल्या घरांची हस्तांतरण प्रक्रिया ऑनलाईन करण्याची मंदाताई म्हात्रेनी केली मागणी.

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सिडकोने लीजहोल्डवर केलेल्या घरांची हस्तांतरण प्रक्रिया ऑनलाईन करण्याची मंदाताई म्हात्रेनी केली मागणी.

  दीपक देशमुख

नवी मुंबई – बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची काल नुकतीच सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. बैठकीत सदर विषयांवर चर्चा करण्यात आली असून नवी मुंबईतील सिडको अखत्यारीत लीज होल्ड वाढविण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात एक बैठक होऊन यावेळी घरांचे हस्तांतरण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सिडकोने लीजहोल्डवर केलेल्या हस्तांतरण प्रक्रिया ऑनलाईन केल्यास प्रशासणाचा कारभार स्वच्छ व पारदर्शकता राहून संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर होऊ शकेल व नागरिकांना दलालांचा विळखा न पडता सर्व प्रक्रिया सुलभ होईल असे मत व्यक्त करून सिडकोने लीजहोल्डवर केलेल्या घरांची हस्तांतरण प्रक्रिया ऑनलाईन करावी अशी मागणी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक  श्री. भूषण गगराणी यांसकडे केली आहे.

 

 

Previous Post

जलयुक्त शिवार योजनेची कामे जून 2018 पर्यंत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

नेरूळ सेक्टर दोन एलआयजीमधील धोकादायक विद्युत डीपी बदलण्याची कॉंग्रेसची मागणी

Next Post
नेरूळ सेक्टर दोन एलआयजीमधील धोकादायक विद्युत डीपी बदलण्याची कॉंग्रेसची मागणी

नेरूळ सेक्टर दोन एलआयजीमधील धोकादायक विद्युत डीपी बदलण्याची कॉंग्रेसची मागणी

मनपाच्या आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार थांबवा

मनपाच्या आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार थांबवा

आयुक्त मुंढेंबाबतच्या अविश्‍वास ठरावावर भाजपा काय भूमिका घेणार?

6 नगरपालिकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची धूळधाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com