• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 9, 2018

परेश ठाकूर यांना “भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूूषण” पुरस्कार जाहीर

adminbyadmin
in पनवेल
0
परेश ठाकूर यांना “भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूूषण” पुरस्कार जाहीर
पनवेल – बुध्दगया प्रतिष्ठान ट्रस्ट पनवेलच्यावतीने यंदाचा ‘भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार’ पनवेल महापालिकेचे सभागृृहनेतेे परेश ठाकूर यांना जाहीर झाला आहे. 
    समाजातील दलित,दिनदुबळा,मागासवर्गिय बहुुजनसमाजाला न्यायहक्क मिळवून देण्यासाठी, व  त्यांच्या उत्कर्षासाठी झटणा-या तसेच त्यांना वेळोवेळी मदत करणा-या व्यक्तिला बुध्दगया प्रतिष्ठानच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो. परेश ठाकूर यांचे कार्य नेहमी समाजपयायोगी असते, त्या अनुषंगाने ट्रस्टच्या पदाधिका-यांनी सभागृहनेता परेश ठाकूूर यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.
    शनिवार दि.१४ एप्रिल १८ रोजी साजरा होणा-या भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती महोत्सवदिनी हा पुरस्कार नवीन पनवेल येथे होणाऱ्या सोहळ्यात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे, असे बुध्दगया प्रतिष्ठानच्यावतीने कळविण्यात आले आहे.
Previous Post

यंदाच्या वर्षी बॉलिवूडमध्ये रणवीर आणि दीपिकाचं लग्न हासुद्धा चर्चेचा विषय ठरणार

Next Post

बांधकाम साहित्याचे स्थानिक दर लक्षात घेऊन स्थापत्य बाबींसाठी दरसूची निर्मिती

Next Post
घणसोली बसडेपोच्या ठेकेदाराला हाकलण्याची मागणी

बांधकाम साहित्याचे स्थानिक दर लक्षात घेऊन स्थापत्य बाबींसाठी दरसूची निर्मिती

अस्वच्छ खाद्य देणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी

अस्वच्छ खाद्य देणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी

ठाण्यात तलावात बुडून २ शाळकरी मुलांचा मृत्यू

सिडको अधिकारक्षेत्रातील नागरीकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com