• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 7, 2018

डीएव्ही शाळेच्या क्रिडांगणावर हायमस्ट लावण्याची शिवसेनेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
डीएव्ही शाळेच्या क्रिडांगणावर हायमस्ट लावण्याची शिवसेनेची मागणी

स्वयंम न्युज ब्युरो :- ८३६९९२४६४६
नवी मुंबई :- सिवूड्स सेक्टर ४८ येथील डीएव्ही शाळेच्या क्रिडांगणावर हायमस्ट बसविण्याची मागणी शिवसेना शाखा क्रं १०८चे शाखाप्रमुख विशाल (विकी) विचारे यांनी महापालिका शहर अभियंता मोहन डगांवकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून ७ एप्रिल रोजी केली आहे.
डीएव्ही शाळेच्या क्रिडांगणावर प्रकाशाची व्यवस्था नसल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय होत असल्याचा संताप व्यक्त करत शाखाप्रमुख विशाल विचारे निवेदनात पुढे म्हणाले की, या क्रिडांगणावर अंधार असल्याने सांयकाळनंतर ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना फेरफटका मारणे शक्य होत नाही. सध्या शाळेला सुट्टी लागल्याने परिसरातील मुलांचा अधिकाधिक वेळ क्रिडांगणावर खेळण्यासाठी जातो. त्यामुळे उजेडाअभावी स्थानिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता पालिकेने लवकरात लवकर या ठिकाणी तीन हायमस्ट बसविण्याची मागणी शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी केली आहे.

Previous Post

आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा ! – आमदार मंदाताई म्हात्रे

Next Post

यंदापासून दहावीचा नवा अभ्यासक्रम अवयवदानाच्या पाठाचा समावेश

Next Post
“वाचन प्रेरणा दिनानिमित्त” नागरिकांना ग्रंथ / पुस्तके भेटीचे आवाहन

यंदापासून दहावीचा नवा अभ्यासक्रम अवयवदानाच्या पाठाचा समावेश

सामाजिक संस्थांच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी कांतीलाल कडू

सामाजिक संस्थांच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी कांतीलाल कडू

घणसोली बसडेपोच्या ठेकेदाराला हाकलण्याची मागणी

घणसोली बसडेपोच्या ठेकेदाराला हाकलण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com