• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 2, 2018

निशांत भगतांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमांची मांदियाळी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
निशांत भगतांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमांची मांदियाळी

संदीप खांडगेपाटील :- ८३६९९२४६४६ – ८०८२०९७७७५
नवी मुंबई :- नवी मुंबई कॉंग्र्रेसचे युवा नेते व युवक कॉंग्रेसचे ठाणे लोकसभा अध्यक्ष निशांत भगत यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि. ३ एप्रिल रोजी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यत वाशी रेल्वे स्टेशनबाहेर टॉवर नं ६ च्या शेडखाली रिक्षा स्टॅण्डजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना कार्ड वाटप, मधुमेह व डोळे तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी येताना पुष्पगुच्छ न आणता वह्या, बॉल पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स आदी शैक्षणिक साहित्य आणावे की जेणेकरून गोरगरीब मुलांना त्यांचे वितरण करणे शक्य होईल अशी माहिती निशांत भगत यांनी दिली.

Previous Post

जुईनगर या ठिकाणी २५ झाडांचे मनसेचे वृक्षारोपण

Next Post

नेरूळमध्ये वाहतुक यंत्रंणा कोमात, विना परवाना रिक्षा चालक जोमात

Next Post
नेरूळमध्ये वाहतुक यंत्रंणा कोमात, विना परवाना रिक्षा चालक जोमात

नेरूळमध्ये वाहतुक यंत्रंणा कोमात, विना परवाना रिक्षा चालक जोमात

कामामध्ये गुणवत्ता ठेवायची नसेल तर कामे करूच नका – सुरज पाटील

कामामध्ये गुणवत्ता ठेवायची नसेल तर कामे करूच नका - सुरज पाटील

गुटखा विक्रीला बसला आळा  लाभार्थी बेचैन, अनेकांना भरली धडकी

सामाजिक संस्थांच्या मोर्चाने सिडकोला जाग

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com