• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 31, 2018

हॉटेल्स, अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
हॉटेल्स, अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा

नवी मुंबई :- महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे यावर महापालिका आयुक्त  डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात धडक कारवाई करण्यात येत असून आज शहाबाज येथील महेश कुंभार यांच्या दोन मजली अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली.

      सदर बांधकामास महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये रितसर नोटीस बजावण्यात आली होती. त्या विरोधात संबंधितांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर निकाल नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाजूने लागल्याने अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली, बेलापूर विभागाचे विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल यांनी विभागातील सहकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या सहयोगाने ही धडक कारवाई केली. या कारवाईत 1 डंपर, 1 पोकलेन, 1 टोईंग, व्हॅन, गॅसकटर, ब्रेकर हे साहित्य वापरण्यात आले. 25 कामगारांच्या मार्फत राबविण्यात आलेल्या या निष्कासन मोहिमेप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी स्थानिक तसेच महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक तैनात होते.

      अशाच प्रकारची कारवाई वाशी विभाग अधिकारी श्री. महेंद्रसिंग ठोके यांच्या मार्फत सेक्टर 12, वाशी येथील सुरू होण्याच्या तयारीत असलेल्या हॉटेल ग्रिप्सिलच्या मार्जिनल स्पेसवर करण्यात आली व निष्कासन करण्यात आले.

      नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अशाचप्रकारे अनधिकृत बांधकामे, मार्जिनल स्पेसचा गैरवापर, फेरीवाले यांच्या विरोधातील कारवाया महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे निर्देशानुसार धडकपणे राबविल्या जाणार आहेत. 
Previous Post

आंतरजातीय विवाहासाठी होणार स्वतंत्र कायदा

Next Post

विजय चौगुलेंना पहावयास मिळाली घरातील चोराची ‘हस्तकला’

Next Post
विजय चौगुलेंना पहावयास मिळाली घरातील चोराची ‘हस्तकला’

विजय चौगुलेंना पहावयास मिळाली घरातील चोराची ‘हस्तकला’

अविकसित, बकाल भुखंडांवर शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता मांडवेंनी राबविले स्वच्छता अभियान

अविकसित, बकाल भुखंडांवर शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता मांडवेंनी राबविले स्वच्छता अभियान

कोपरखैराणे नागरी आरोग्य केंद्रात महिला परिचारिकांना शिविगाळ, मारहाण

ठेकेदाराच्या कामाकडे महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींचाही कानाडोळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com