• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 27, 2018

आमदार निधीतून ‘ओपन जिम’ उभारण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आमदार निधीतून ‘ओपन जिम’  उभारण्याची मागणी

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- नेरुळ सेक्टर-२ येथील संभाजी महाराज उद्यान व सेक्टर-४ येथील सेनापती नेताजी पालकर मैदान अश्या दोन्ही ठिकाणी ‘ओपन जिम’ आमदार निधीतून उभारण्यात यावी, अशी मागणी भाजपा युवती मोर्चा जिल्हाप्रमुख सुहासिनी नायडू यांनी लेखी निवेदनाच्या माध्यमातून स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांसकडे केली आहे.

नेरुळ सेक्टर-२ व व सेक्टर-४ च्या सभोवताल भागात वास्तव्य करणारे रहिवाशी, ज्येष्ठ नागरिक व युवक-युवती यांसाठी शारीरिक स्वास्थ्य सुयोग्य ठेवण्यासाठी आवश्यक असणारे दैनंदिन व्यायाम करण्यासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता, नेरुळ सेक्टर-२ येथील ‘संभाजी महाराज’ उद्यानात व सेक्टर-४ येथील सेनापती नेताजी पालकर मैदानात जर आमदार निधीतून ‘ओपन जिम’ उभारण्याची संकल्पना राबविली. तर, उद्यान व मैदानाच्या सभोवताल परिसरात वास्तव्य करणाऱ्या सर्वच वयोगटातील नागरिकांना त्याचा आरोग्य सुव्यवस्थित ठेवण्यास सहकार्य प्राप्त होईल. असा, विनंती उल्लेख सुहासिनी नायडू यांनी आमदारांना दिलेल्या मागणी पत्रात केला आहे. निवेदन देतेवेळी भाजपा पदधिकारी सुवर्णा होस्मानी, रीना सिंघ,अनिता कारकाला, सुषमा कोडग, पूनम साळुंके, रुबी नायर, प्रतिभा मांजरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

टी सीरीज तर्फे प्रकाशीत करण्यात आलेल्या व्हिडीओबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावेः सचिन सावंत

Next Post

नवी मुंबईच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी महानगरपालिका कटिबध्द – महापौर जयवंत सुतार

Next Post
नवी मुंबईच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी महानगरपालिका कटिबध्द – महापौर जयवंत सुतार

नवी मुंबईच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी महानगरपालिका कटिबध्द - महापौर जयवंत सुतार

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त कल्पक सहभाग

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त कल्पक सहभाग

मेगा फुड पार्कच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात  नवी अर्थव्यवस्था निर्माण होईल  – मुख्यमंत्री फडणवीस

मेगा फुड पार्कच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी अर्थव्यवस्था निर्माण होईल - मुख्यमंत्री फडणवीस

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com