• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 19, 2018

जयंत ससाणे यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपलाः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

मुंबई :- श्रीरामपूरचे माजी आमदार व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत ससाणे यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपला, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

जयंत ससाणे यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले की, ससाणे आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक बळकट व्हावा म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले. श्रीरामपूर नगरपालिकेचे अध्यक्ष, विधानसभा सदस्य म्हणून श्रीरामपूर आणि  परिसराच्या विकासासाठी ते कायम आग्रही राहिले. साईबाबा संस्थान शिर्डीचे अध्यक्ष असताना शिर्डीत मोठ्या प्रमाणात विकास कामे करून साईभक्तांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले.

जयंत ससाणे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ससाणे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

Previous Post

सिडकोतर्फे परवडणारी घरे आणि ब्लू इकॉनॉमी या क्षेत्रांच्या विकासास गती मिळावी म्हणून 20 फेब्रुवारी 2018 रोजी नवी मुंबई येथे सिम्पोझियमचे आयोजन

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानवंदना

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानवंदना

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानवंदना

पेट्रोल चोरीकरीता शिरवणेत अज्ञातांकडून चार दुचाकींची नासधुस

पेट्रोल चोरीकरीता शिरवणेत अज्ञातांकडून चार दुचाकींची नासधुस

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? : खा. अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com