• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 16, 2018

जुईनगरमध्ये शनिवारी नागरी कामाचा शुभारंभ

adminbyadmin
in नवी मुंबई
0
गटबाजीच्या विळख्यात मुंबई कॉंग्रेस

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- जुईनगर सेक्टर २२ येथे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग ७८ मध्ये नागरी कामांचा शुभारंभ आणि हळदी कुंकू समारंभाचे १७ फेब्रुवारी रोजीू आयोजन करण्यात आले आहे.
कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ७८ च्या स्थानिक नगरसेविका सौ. रूपालीताई निशांत भगत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सांयकाळी ५ ते ७ या वेळेत रेल्वे कॉलनी गेटसमोर नगरसेविका जनसंपर्क कार्यालयासमोर हा कार्यक्रम होणार आहे. जुईनगर सेक्टर २२ येथील रेल्वे कॉलनीसमोरील गटर व पदपथाची क्रॉस डक्टसहीत सुधारणा करणे या कामाचा त्यात समावेश आहे. यावेळी दंत चिकीत्सा शिबिराचे आणि हळदीकुंकू समारंभाचे तसेच स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेे आहे.
या कार्यक्रमात स्थानिक रहीवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाच्या निमंत्रक नगरसेविका सौ. रूपालीताई निशांत भगत यांनी केले आहे.

Previous Post

कोपरखैरणेमध्ये प्रशस्त दैनंदिन बाजार इमारतीचे उद्घाटन

Next Post

2022 पर्यंत पायाभूत सुविधा उभारणीमुळे मुंबई, महाराष्ट्राचा फायदा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Next Post
2022 पर्यंत पायाभूत सुविधा उभारणीमुळे मुंबई, महाराष्ट्राचा फायदा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

2022 पर्यंत पायाभूत सुविधा उभारणीमुळे मुंबई, महाराष्ट्राचा फायदा - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

विधानसभा निवडणुकीसाठी कांतीलाल कडू यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी, शिवसेनेचा उघड पाठिंबा

विधानसभा निवडणुकीसाठी कांतीलाल कडू यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी, शिवसेनेचा उघड पाठिंबा

जुनमध्येही कॅबिनेटच्या दिवशी मंत्र्यांच्या दालनात बदलीसाठी ‘पाहूणे’ हजर

सिडकोतर्फे परवडणारी घरे आणि ब्लू इकॉनॉमी या क्षेत्रांच्या विकासास गती मिळावी म्हणून 20 फेब्रुवारी 2018 रोजी नवी मुंबई येथे सिम्पोझियमचे आयोजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com