• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 1, 2018

खासदार राजन विचारे यांच्या मातोश्रींचे निधन

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
खासदार राजन विचारे यांच्या मातोश्रींचे निधन

स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ – ८०८२०९७७७५
नवी मुंबई : शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांच्या मातोश्री पुष्पा बाबुराव विचारे यांचे सोमवार, दि. १ जानेवारी २०१८ रोजी वयाच्या ९१ व्यावर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
गेल्या चार दिवसापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्‍चात त्यांचा मुलगा खासदार राजन बाबुराव विचारे व प्रमोद बाबुराव विचारे तसेच मुलगी उषा तुकाराम चव्हाण, मंदा गोपीनाथ कदम, सुषमा उल्हास सुर्वे, मीना मंगलदास प्रभू, त्यांच्या सुना नगरसेविका नंदिनी राजन विचारे, प्रिया प्रमोद विचारे व नातवंडे माजी नगरसेवक मंदार प्रमोद विचारे, लतीषा राजन विचारे, धनश्री राजन विचारे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा डी अल्मेडा अपार्टमेंट चरई येथील राहत्या घरून मंगळवार दि. २ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १० वाजता निघेल.

Previous Post

‘बाळराजें’च्या मित्रांना वाचवण्यासाठी कमला मिलमध्ये तोंडदेखली कारवाई सुरु! विखे पाटील

Next Post

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची सिडको एम.डी. भूषण गगराणी यांजबरोबर यशस्वी चर्चा

Next Post
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची सिडको एम.डी. भूषण गगराणी यांजबरोबर यशस्वी चर्चा

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची सिडको एम.डी. भूषण गगराणी यांजबरोबर यशस्वी चर्चा

पाकशी चर्चा करता, मग सराफांशी का नाही? : उद्धव ठाकरे

गुजरातमध्ये विकासाची रांगोळी काढणार्‍यांनी कोकणची राख करू नये - उध्दव ठाकरे

महापालिका विभाग कार्यालयात आधार कार्ड केंद्राचा सावळागोंधळ कायम

महापालिका विभाग कार्यालयात आधार कार्ड केंद्राचा सावळागोंधळ कायम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com