• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 27, 2017

गर्भवती महिलेचा खून पतीनेच केला

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
गर्भवती महिलेचा खून पतीनेच केला

नवी मुंबई :- नवी मुंबईतील दिघा-यादवनगर भागातील पाच महिन्याच्या गर्भवती महिलेचा खून अखेर तिच्या पतीनेच केला असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
ममता अखिलेश गुप्ता (२४) ही तिच्या पतीसमवेत अखिलेश गुप्ता (२८) दिघा-यादवनगर भागात राहात होती. या दोघांना दीड वर्षाची मुलगी आहे. सोमवारी सकाळी अखिलेश याने आपल्या पत्नीचा खून झाल्याचे पोलिसांना कळविले होेते. आपण काही काळासाठी बाहेर गेलो असून घरी आलो असता घराचा पुढचा दरवाजा उघडला नाही म्हणून मागच्या दरवाजाने घरात गेलो असता पत्नीचा कोणीतरी गळा चिरून खून केल्याचे दिसून आल्याचे अखिलेशने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी याबाबत शेजार्‍यांकडे चौकशी केली असता, पती-पत्नीत नेहमीच भांडणे होत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी आज अखिलेशला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांने आपण चाकूने पत्नीचा खून केल्याची कबूली दिली. अखिलेशचे बाहेर अनैतिक संबंध असून त्यातूनच पती-पत्नीत भांडणे होत असायची आणि यातून अखिलेशने पत्नीचा खून केला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Previous Post

झोपडपट्टी पुनर्विकास व पात्र झोपडपट्टी वासियांचे फोटोपास त्वरित वाटप करण्याचे आयुक्तांनी दिले आदेश

Next Post

नेरूळ सेक्टर आठमधील धनवर्षा पतसंस्थेमध्ये घरफोडीची घटना, ५३ हजार ९०० रूपयांची चोरी

Next Post
नेरूळ सेक्टर आठमधील धनवर्षा पतसंस्थेमध्ये घरफोडीची घटना, ५३ हजार ९०० रूपयांची चोरी

नेरूळ सेक्टर आठमधील धनवर्षा पतसंस्थेमध्ये घरफोडीची घटना, ५३ हजार ९०० रूपयांची चोरी

जुईनगरमधील एसबीआय बॅकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

जुईनगरमधील एसबीआय बॅकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

आमदार मंदाताईं म्हात्रेंच्या प्रयत्नामुळे नवी मुंबई आता राहणार सीसीटीव्हीच्या नजरकैदेत

नवी मुंबईत दुर्घटना घडणार नाही याकरिता खबरदारी घ्या - आ. मंदाताई म्हात्रे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com