• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 8, 2017

९ डिसेंबर रोजी नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
९ डिसेंबर रोजी नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा
लोकनेते गणेश नाईक यांचे मार्गदर्शन
 नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आज शनिवार दिनांक ९ डिसेंबर रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात दुपारी २.३० वाजता होणार असून लोकनेते गणेश नाईक यांचे मार्गदर्शन या मेळाव्यात कार्यकर्त्यांना लाभणार आहे, अशी माहिती मेळाव्याचे निमंत्रक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी दिली आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने लोकनेते नाईक यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उत्सुक असून अशा मेळाव्यांमधून लोकनेते नाईक पुढील वाटचालीची दिशा देत असतात. लोकनेते नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई पालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये विश्‍वासाचे वातावरण आहे. शहर विकासाची बांधिलकी, शहर संस्कृतीचे जतन, जनतेच्या अपेक्षा, कार्यकर्त्यांचे कर्तव्य, पक्ष संघटना आदी विषयांवर लोकनेते नाईक बोलतील, अशी अपेक्षा असून या मेळाव्यातून पुन्हा एकदा नव्या जोमाने कार्यरत राहण्याची ऊर्जा कार्यकर्त्यांना मिळणार आहे.
या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक त्याचबरोबर राष्ट्रवादीचे विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी, तालुका अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीची नवी मुंबईत दमदार वाटचाल सुरु आहे. लोकनेते गणेश नाईक यांच्या निर्भिड विचारांचे बाळकडू कार्यकर्त्यांना मिळावे यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  पक्षाच्या पुढील वाटचालीविषयी  लोकनेते गणेश नाईक मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुतार यांनी दिली आहे. 
Previous Post

नवी मुंबईत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार , खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

आठ दिवसानंतर संतोष केकानला पकडण्यात रेल्वे पोलीसांना अपयश

Next Post
आठ दिवसानंतर संतोष केकानला पकडण्यात रेल्वे पोलीसांना अपयश

आठ दिवसानंतर संतोष केकानला पकडण्यात रेल्वे पोलीसांना अपयश

विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवा –  लोकनेते गणेश नाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवा - लोकनेते गणेश नाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

आमदार संदीप नाईक यांची महापौर जयवंत सुतार यांच्यासमवेत ऐरोली अग्निशमन केंद्राची अचानक पाहणी

आमदार संदीप नाईक यांची महापौर जयवंत सुतार यांच्यासमवेत ऐरोली अग्निशमन केंद्राची अचानक पाहणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com