• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 3, 2017

खा. राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जाला राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते सूचक

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
खा. राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जाला राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते सूचक

मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी खा. राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जाला राज्यातल्या ३० ज्येष्ठ नेत्यांनी सूचक म्हणून स्वाक्ष-या करून उमेदवारी अर्ज  महाराष्ट्र प्रदेश निवडणूक आधिकारी माजी खा. डॉ. महेश जोशी यांच्याकडे सुपूर्द केले.  

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, देशाचे माजी गृहमंत्री व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते शरद रणपिसे, माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम, रोहिदास पाटील, हर्षवर्धन पाटील, आ.नसीम खान, आ.बस्वराज पाटील, आ. सतेज पाटील, आ. निर्मला गावित, आ. यशोमती ठाकूर, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष माजी आ. एम. एम. शेख, प्रदेश पदाधिकारी नतिबोद्दीन खतीब,  रमेश कीर, यांनी स्वाक्ष-या केल्या.

प्रदेश निवडणूक अधिकारी माजी खा. डॉ. महेश जोशी उद्या सोमवार दि. ४ डिसेंबर रोजी केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे हे अर्ज सुपूर्द करणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 

Previous Post

भाजप आमदार मंदाताई म्हात्रेंच्या आमदार निधीतून बांदलेल्या बसथांबा निवारा शेडचे लोकार्पण

Next Post

बॅक ऑफ बरोडा दरोडा प्रकरणातील मिर्झा बेगच्या फरार बहीणीला पोलिसांकडून अटक, तीन किलो सोने हस्तगत

Next Post
जुईनगर येथील बॅक ऑफ बरोडाच्या शाखेत घरफोडी

बॅक ऑफ बरोडा दरोडा प्रकरणातील मिर्झा बेगच्या फरार बहीणीला पोलिसांकडून अटक, तीन किलो सोने हस्तगत

सारसोळेच्या जेटीवरील हायमस्टच्या दुरूस्तीची मागणी

सारसोळेच्या जेटीवरील हायमस्टच्या दुरूस्तीची मागणी

जुईनगर येथील बॅक ऑफ बरोडाच्या शाखेत घरफोडी

बॅक ऑफ बरोडामधील दरोडा प्रकरणाचा तपास पूर्ण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com