• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 1, 2017

मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावरील भ्याड हल्ल्याचा निषेधः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
काँग्रेस पक्षाने लढवय्या कार्यकर्ता गमावला

मुंबई  : मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

याविषयी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, मनसेची संस्कृती गुंडगिरीची आहे. लोकशाहीत कायदे व नियमांचे पालन करीत परस्परांच्या मतांचा आदर केला पाहिजे, परंतु मनसेचे कार्यकर्ते ज्या पध्दतीने कायदा हातात घेऊन मुंबईत दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत ते निषेधार्ह आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी तोडफोड करून अनेक लोकांना मारहाण केली. काँग्रेस पक्षाने मनसेच्या या दादागिरीचा विरोध केला होता. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यावेळी त्याच्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना पाठीशी घातल्याने त्यांचे मनोबल वाढले असून राजकीय विरोधकांच्या कार्यालयावर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

राजकारणात वैचारिक मतभेद असतात पण त्यांचा मुकाबला विचाराने करायचा असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकीय विरोधासाठी हिंसेचा वापर करित आहे हे चुकीचे आहे. सरकारच्या मुक पाठिंब्यामुळेच मनसे कार्यकर्ते मुंबई शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करित आहेत. हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करुन कार्यालयाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.  

Previous Post

कांदा येणार आता २० ते २५ रूपये किलोवर

Next Post

बाजार समितीमध्ये महिलांच्या शौचालयात पुरूषांचा वावर

Next Post
बाजार समितीमध्ये महिलांच्या शौचालयात पुरूषांचा वावर

बाजार समितीमध्ये महिलांच्या शौचालयात पुरूषांचा वावर

संघर्ष समितीने फोडली पोषण आहाराची कोंडी

भाजप आमदार मंदाताई म्हात्रेंच्या आमदार निधीतून बांदलेल्या बसथांबा निवारा शेडचे लोकार्पण

भाजप आमदार मंदाताई म्हात्रेंच्या आमदार निधीतून बांदलेल्या बसथांबा निवारा शेडचे लोकार्पण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com