• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 30, 2017

शहेजाद पुनावाला यांचे वक्तव्य सवंग प्रसिध्दीसाठीः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in मुंबई
0
काँग्रेस पक्षाने लढवय्या कार्यकर्ता गमावला

मुंबई : शहेजाद पुनावाला यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत केलेले वक्तव्य हे केवळ सवंग प्रसिध्दीसाठी आहे. ते काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधीसुध्दा नाहीत त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, शहेजाद पुनावाला यांनी चमकोगिरी करण्याशिवाय काँग्रेस पक्षासाठी काहीही काम केलेले नाही ते निष्क्रीय आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे सुरु आहे. खा. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी अशी तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधींनी राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी असा ठराव एकमताने मंजूर केला आहे.  पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पण शहेजाद पुनावाला हे केवळ प्रसिध्दीच्या हव्यासापोटी बेताल वक्तव्य करित आहेत त्यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी निषेध करित आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

Previous Post

बॅक ऑफ बरोडावरील दरोडा प्रकरणी नवव्या आरोपीला अटक

Next Post

वाहनांची योग्यता प्रमाणपत्र तपासणी होत नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

Next Post
वाहनांची योग्यता प्रमाणपत्र तपासणी होत नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

वाहनांची योग्यता प्रमाणपत्र तपासणी होत नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

जुईनगर येथील बॅक ऑफ बरोडाच्या शाखेत घरफोडी

बॅक ऑफ बरोडाच्या पिडीत लॉकरधारकांची न्यायालयीन लढ्याची तयारी

गटाराच्या, नाल्याच्या सांडपाण्यावर पिकणारी वाढीची भाजी आलीय मार्केटमध्ये विक्रीला

आवक वाढल्याने मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण कायम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com