• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 29, 2017

पोष्टाच्या कार्यालयात लिफाफे नसल्याने ज्येष्ठांनी परवड

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पोष्टाच्या कार्यालयात लिफाफे नसल्याने ज्येष्ठांनी परवड

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ पूर्वेला बस डेपो शेजारी पोष्ट कार्यालय आहे. या कार्यालयात पोष्ट पाकिटे गेल्या २० ते २२ दिवसापासून नसल्याने ज्येष्ठ नागरिेकांची व स्थानिक रहीवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
या पोष्ट कार्यालयालगत लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकार्‍यांची मोठी वसाहत आहे. याशिवाय मध्य व अल्प उत्पन्न गटातील रहीवाशांची सिडको वसाहतही विस्तारलेली आहे. येथे जवळ कुरिअर कार्यालयही नसल्याने स्थानिकांना पोष्ट कार्यालयावरच अवलंबून राहावे लागते. पोष्ट पाकिटाची किंमत ५ रूपये असून ज्येष्ठ नागरिक आजही या पाकिटाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याची माहिती पोष्टातील कर्मचारी देतात. याबाबत अधिक माहिती विचारल्यास पोष्टातील कर्मचारी व अधिकारी नकार देतात. जे काही सांगायचे असेल ते ०२२-२७४५७९५८ या पनवेल कार्यालयातील वरिष्ठांना विचारा असे उत्तर देतात. या क्रमांकावर वारंवार फोन केल्यास कोणी फोन उचलण्याची तसदीही घेत नाही. पोष्टात पाकिटाशिवाय अन्य स्टेशनरीचाही नेहमीच दुष्काळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous Post

आवक घटल्याने मार्केटमध्ये संत्री महागली

Next Post

पेट्रोल पंपांवर होणारी लूट थांबवा: तहसीलदार आकडे

Next Post
पेट्रोल पंपांवर होणारी लूट थांबवा: तहसीलदार आकडे

पेट्रोल पंपांवर होणारी लूट थांबवा: तहसीलदार आकडे

प्रसाद लाड यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल मानले आभार

प्रसाद लाड यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल मानले आभार

अनधिकृत फेरीवाल्यांच्या मोर्च्याला पोलीस परवानगी कशी ? – मनसेचा सवाल

नवी मुंबईत मनसे व फेरीवाला वाद चिघळणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com